नरसापूरचा नराधम: सामाजिक संवेदनशीलतेचा ऱ्हास आणि सामूहिक वेदनेचा हुंकार
भोर तालुक्यातील नरसापुर परिसरात साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदय द्रावक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भिमराव कांबळे वय 65 राहणार साळवडे, तालुका भोर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. राज्याभर संतापाची लाट उसळली आहे व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे मागणी होत आहे. पुण्याच्या भोर … Continue reading नरसापूरचा नराधम: सामाजिक संवेदनशीलतेचा ऱ्हास आणि सामूहिक वेदनेचा हुंकार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed