पॉक्सो कायदा, फाशी, फास्ट ट्रॅक न्यायालय

भोरमध्ये नुकत्याच झालेल्या चिमुकलीवरील अत्याचाराने जनक्षोभ उसळला जो अत्यंत रास्त आहे. ४ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणारा नराधम ६५ वर्षाचा सराईत, तत्सम आरोपांखाली अटक झालेला विकृत गुन्हेगार होता. विकृती आणि गुन्हेगारांपासून संरक्षण देणे, समाजात शिक्षेचा धाक निर्माण करणे की जेणेकरून इतर व्यक्तींना जरब बसून गुन्हे करण्यापासून ते परावृत्त होतील हे कायद्याचे, न्यायसंस्थेचे आणि सरकारचे काम आहे. … Continue reading पॉक्सो कायदा, फाशी, फास्ट ट्रॅक न्यायालय