मुंबई : मुंबईतील (Mumbai) विधानभवनात महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी रविवारी आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतली. सर्व ११ सदस्यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी शपथ दिली. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नवीन सदस्यांमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde), सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ. प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर आणि राजेश विटेकर या ११ सदस्यांनी शपथ घेतली.
- CJP: Gen Z ला लक्ष्य करणारे डिजिटल प्रोपगंडा टूलकिट?
- वारकरी संप्रदायाच्या नावाखाली स्वार्थाचे राजकारण : विकास लवांडेंचा अटकेनंतरचा खरा चेहरा
- नरेंद्र मोदी युगातील भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार
- विकासाचे विकेंद्रीकरण आणि ‘वस्त्रनगरी’ इचलकरंजीसमोरील नवे आव्हान
- वांद्रे येथील ऐतिहासिक बुलडोझर कारवाई आणि मुंबईतील तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत!