विशेष
देशाला युवक हवे आहेत!
‘तरुण’ आणि ‘युवक’ हे शब्द समानार्थी वाटत असले, तरी त्यांच्या अर्थछटांमधून जीवनाकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन समोर येतात. संस्कृत शब्दांची व्युत्पत्ती, वैदिक साहित्य, तैत्तिरीय उपनिषद आणि ययाती-पुरु यांच्या कथेतून युवकत्वाचा खरा अर्थ उलगडणारा लेख.
विशेष
मिलेनिअल्स vs जेन झी?
मिलेनिअल्स आणि जेन झी या दोन पिढ्यांमधील कथित संघर्ष आज सोशल मीडिया आणि लोकप्रिय संस्कृतीचा भाग बनला आहे. मात्र, या संघर्षामागे केवळ जीवनशैलीतील फरक आहेत की सोशल मीडिया अल्गोरिदम, कॉर्पोरेट ब्रँडिंग आणि बाजारपेठेचे हितसंबंधही कार्यरत आहेत? महागाई, रोजगाराची अनिश्चितता आणि मानसिक ताण यांसारख्या समान आव्हानांना सामोरे जाणाऱ्या या दोन्ही पिढ्यांनी परस्पर संघर्षाऐवजी सहकार्याचा मार्ग स्वीकारण्याची गरज या लेखातून अधोरेखित केली आहे.
विशेष
तरुणाईच्या कर्तृत्वातून घडतोय नवा भारत!
संघर्ष, सेवाभाव आणि उद्योजकतेच्या बळावर तरुणांची प्रेरणादायी वाटचाल
भारताची तरुणाई ही देशाची मोठी शक्ती आहे. नव्या कल्पना, मेहनत, जिद्द आणि समाजाप्रती असलेली संवेदनशीलता यांच्या बळावर...
संस्कृती
तंत्रज्ञानाची गरुडझेप : मायबोलीत शिक्षणाचे नवे पर्व
डिजिटल युगात तंत्रज्ञानाची पावले अतिशय वेगाने पडत आहेत. जग आता एका क्लिकवर आले आहे. पण या वेगासोबत चालताना आपल्याकडचा तळागाळातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी...
इतिहास
ज्ञान भारतम अभियानांतर्गत हस्तलिखितांचे डिजिटायझेशन
ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान, आयुर्वेद, गणित आणि खगोलशास्त्र अशा विविध क्षेत्रांतील भारताचा प्राचीन वारसा हस्तलिखितांच्या स्वरूपात जतन झालेला आहे. मात्र, काळाच्या ओघात या अमूल्य ठेव्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारचे ‘ज्ञान भारतम अभियान’ हस्तलिखितांचे सर्वेक्षण, वैज्ञानिक संवर्धन आणि डिजिटायझेशन यांद्वारे भारतीय ज्ञानपरंपरेला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. या अभियानाचे महत्त्व, आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका आणि भावी पिढ्यांसाठी ज्ञानजतनाची गरज यांचा आढावा घेणारा लेख.
पर्यावरण
अथक निरंतर परिश्रमाने या भूमीचा स्वर्ग करू – भाग १
इस्रायलच्या २२ ते २३ हजार चौरस किमी या एकूण भूभागापैकी सुमारे ६०% भाग नेगेव वाळवंट हा ओसाड आणि वाळवंटी प्रदेश अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीसाठी...
विशेष
‘यूपीआय’ने बदलले महाराष्ट्र राज्याचे आर्थिक चित्र
सात महिन्यांत १,७८८ कोटी व्यवहारांतून १९ लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण; ऑगस्टमध्ये सात महिन्यांतील उच्चांक महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवहारांना डिजिटल गती
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही उद्योग, व्यापार, सेवा,...
इतिहास
राजमाता विजयाराजे सिंधिया आणि हिंदुत्व
राजघराण्याचा वारसा, राष्ट्रनिष्ठा आणि हिंदुत्ववादी विचारधारा यांचा संगम साधणाऱ्या राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी भारतीय राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतीय जनसंघाच्या विस्तारापासून भारतीय जनता पक्षाच्या उभारणीपर्यंत, आणीबाणीतील संघर्षापासून राम जन्मभूमी आंदोलनापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. त्यांच्या वैचारिक भूमिकेचा, राजकीय संघर्षाचा आणि योगदानाचा आढावा या लेखातून घेतला आहे.
विशेष
मधू कांबीकर यांच्या निधनाने कलाक्षेत्रावर शोककळा
अलौकिक कलावतीला अखेरचा निरोप
मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या विलक्षण अदाकारीने, उत्तम नृत्याने आणि तितक्याच कसदार अभिनयाने एक संपूर्ण कालखंड गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर...
विशेष
वडाळ्यातील सेंट जोसेफ स्कूलमध्ये गणेशोत्सवानंतर गैरहजेरीसाठी प्रतिदिन ₹१,००० दंडाची कथित मागणी; कॉन्व्हेंट शाळांतील हिंदू संस्कृतीविषयीचे वाद
मुंबई आणि परिसरातील काही शाळांमध्ये हिंदू धार्मिक परंपरा, सण आणि धार्मिक अभिव्यक्ती यांवरून वेळोवेळी वाद निर्माण झाले आहेत. गणेशोत्सवाच्या काळातील परीक्षांपासून विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’...
राष्ट्रीय
दिल्लीत झुरळे का जमत होती — शांततापूर्ण आंदोलनासाठी की युद्धासाठी?
जंतरमंतर २ आंदोलनासाठी कॉकरोच जनता पार्टीची लिक झालेली मार्गदर्शक पुस्तिका असल्याचा दावा केले जाणारे एक गुगल डॉक व्हायरल झाले आहे. त्यातील मजकूर युद्धासाठी निघालेल्या...