Tuesday, September 17, 2024

महानगर

मुंबई महानगर प्रदेश  विकास क्षेत्रासाठी समिती स्थापन

मुंबई महानगर प्रदेशाला  विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी नीती आयोगानं दिलेल्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील अध्यादेश काल राज्य सरकारनं जारी...

सोलापूर जिल्ह्यात 24,000 बचत गटांना यंदा मिळणार कर्ज

जिल्ह्यातील अकराशे गावांमध्ये बचत गटांचे जाळे असून २४ हजार बचत गटांशी तब्बल अडीच लाख महिला जोडल्या गेल्या आहेत. बचतीची रक्कम व कर्जाची वेळेत परतफेड,...

No posts to display