Wednesday, May 15, 2024

मनोरंजन

पहिलं AI महाबालनाट्य… आज्जीबाई जोरात

सध्या लहान मुले सुद्धा इतर समाजमाध्यमांत अडकून गेलेली आहेत. नवनवीन जे जे मालिकारूपात (कार्टूनस्) येणारे पाहायला मिळते. अलीकडच्या काळात ‘अलबत्या गलबत्या’, ‘बोक्या सातबंडे’सारखी नाटकंही पुन्हा येऊ लागली आहेत आणि...

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटामुळे रसिकप्रेक्षकांच्या आठणींना उजाळा..

कलावंताच्या आयुष्यात आलेले अनेक चढ-उतार, जीवनप्रवासात आलेल्या अनेक बाबींना सामोरे जावं लागतं. अशाच काही निवडक घटनांची गुंफण केलेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चरित्रात्मक चित्रपटाचे...

‘नाच गं घुमा’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती..

दोन महिलांची गोष्ट असणारा ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी लेखन केलेल्या...

‘झपाटलेला ३’ चित्रपटात AI तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष्या येणार भेटीला…

अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारेंच्या 'झपाटलेला ३' सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे दिसणार आहेत. महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत याना AI तंत्रज्ञानाच्या मदतीने रिक्रिएट करण्याचा प्रयत्न...

रझाकार : रक्तरंजित इतिहासाचे चित्रण

तत्कालीन हैदराबाद संस्थानाला रक्तरंजित इतिहास आहे. या काळात रझाकारांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. त्यांना मारून टाकले, महिलांवर बलात्कार केले, धर्मांतर केले, त्यांची संपत्ती, दागदागिने...

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यशस्वी की अयशस्वी?

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला. रणदीप हुडा यांची निर्मिती, दिग्दर्शन, प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला अल्पावधीत चांगला प्रतिसाद मिळू...

मिती फिल्म सोसायटीतर्फे ‘बस्तर द नक्षल स्टोरी’चा पुण्यात प्रिमिअर

पुणे, दि. १५ - समाजातील धगधगते वास्तव किती विदारक,भयानक असू शकते ते २० वर्षांच्या अभ्यासातून आपल्या सर्वांच्या समोर आणून वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न...