Tuesday, September 29, 2026

महामुंबई

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’- मुंबईत  ४६ ठिकाणी रोजगार मेळावे

बेरोजगार तरुणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतर्गत ४६ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. 'सेवा संकल्प' मोहिमेअंतर्गत 'पंडित दीनदयाळ...

मेट्रो स्थानकांवर आता प्रवाशांच्या गरजेनुसार व्यवसाय

मुंबईची मेट्रो व्यवस्था आता केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था राहिलेली नाही. प्रवाशांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन मेट्रो स्थानकांमध्येच विविध व्यावसायिक...

‘भाड्याने मिळेल… घर ? नाही नाही…. गरबा पार्टनर…

तरुण पिढीच्या सामाजिक आणि नैतिक अस्तित्वाची धोक्याची घंटा नवरात्र आणि गरबा म्हटलं की, उत्साह, भक्ती, कला, संगीत आणि संस्कृतीचे एक सुंदर रूप डोळ्यांसमोर येते. एकत्र...

मुंबई  पोलिसांच्या धडक कारवाईमुळे यावर्षी १०६६ बांगलादेशी घुसखोर हद्दपार

मुंबई पोलीस दलाच्या आकडेवारीनुसार, २०२६ च्या पहिल्या आठ महिन्यांत मुंबईतून १,०६६ संशयित बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. या संख्येने २०२५ मधील संपूर्ण...

यशाच्या शर्यतीत विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य महत्त्वाचे

आयआयटी, एनआयटी आणि आयआयएमसारख्या देशातील प्रतिष्ठित शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश मिळवणे हे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. कठोर स्पर्धा, प्रवेश परीक्षांमधील संघर्ष आणि अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मिळालेली...

तिसऱ्या मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 

मुंबई महानगर प्रदेशाच्या विस्ताराला नवी दिशा देणाऱ्या ‘तिसऱ्या मुंबई’च्या विकास प्रक्रियेला वेग आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, जेएनपीए आणि भविष्यातील विविध...

गणेशोत्सवात आता घरपोच मोदक; पालिका – FDA चा संयुक्त उपक्रम

मुंबई:  गणेशोत्सवाच्या काळात  मुंबईकरांना घरात बनविलेले, चवीचे, शुद्ध आणि सुरक्षित मोदक उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागांतर्गत महिला व बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली 'मोदक...

मरोळमधील ३,००० चौ.फुटांची बेकायदेशीर मशीद बांधकाम, मुंबई विमानतळाची जागा

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या टॅक्सी पार्किंग झोनमधील जमिनीवर अतिक्रमण केले आहे. बेकायदेशीर मशीद उभारल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विमानतळ...

दिशा सालियन मृत्यू प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर CBI कडून FIR दाखल

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने अखेर एफआयआर नोंदवला आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाने ६ वर्षांनंतर...

लॅबग्रोन डायमंड उद्योगात भारताचे जागतिक नेतृत्व

नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारणार केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची माहिती प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून...

प्रिन्स रहीम आगा खान आणि राज्यपालांची भेट

इस्माईली समुदायाचे ५० वे इमाम, प्रख्यात समाजसेवक आणि 'आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क'चे अध्यक्ष प्रिन्स रहीम आगा खान महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी काल...