आर्थिक
महसूल विभागाच्या सेवांसाठी नवीन बुस्टर
स्थानिक नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा अधिक सोयीस्करपणे आणि जवळच्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने चार जिल्ह्यातील महसूल विभागात 'अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय' स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. अशी माहिती...
नागपूर
नागपुरात महाराष्ट्रातील सर्वात लांब फ्लायओव्हर सुरू
नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब उड्डाणपूल म्हणून उल्लेख केला जाणारा इंदोरा चौक–दिघोरी चौक फ्लायओव्हर 19 सप्टेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला...
नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्यांची सुटका
१०६ प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू
नेपाळमधील काठमांडू येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील १०६ प्रवाशांचा सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे काठमांडूहून...
नागपूर
मन, बुध्दी आणि सौदर्याची स्पर्धा… ‘मिस युनिव्हर्स इंडिया’ दिमाखदार सोहळा
२३ ऑगस्ट रोजी जयपूर येथे झालेल्या भव्य अंतिम सोहळ्यात ५२ स्पर्धकांमधून विजेती ठरत काझिया लिझ मेजो हिने 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२६'चा किताब पटकावला आहे....
नागपूर
नागपूर महानगरपालिकेचा सरप्लस अर्थसंकल्प..
नागपूर महानगरपालिकेचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा हिशोब नसून शहराच्या विकासाची नवी दिशा दर्शवणारा एक पथदर्शी दस्तऐवज आहे. 'सरप्लस' म्हणजेच शिलकीचा अर्थसंकल्प...
विदर्भ
अकोला व नागपूर येथे ‘हिंद-दी-चादर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
अकोला/नागपूर : धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त...
संस्कृती
हिंद दी चादर : श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त राज्यातील ८ शहरांत सांस्कृतिक कार्यक्रम
मुंबई : धर्म, मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने...
तंत्रज्ञान
विश्वशांतीसाठी भारताची संरक्षण सज्जता आवश्यक; तंत्रज्ञानातील सोलरचे योगदान अभिमानास्पद – नितीन गडकरी
नागपूर: "जागतिक स्तरावर संरक्षण सिद्धतेच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. अशा परिस्थितीत भारताने आपली संरक्षण सज्जता वाढवणे हे केवळ स्वसंरक्षणासाठीच नव्हे, तर विश्वशांतीसाठी अत्यंत...
नागपूर
देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात ‘सोलर समूहा’चे योगदान मोठे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : बदलत्या जागतिक परिस्थितीत ज्या देशाकडे प्रगत सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहे, तोच देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल. भारताला या दिशेने सक्षम बनवण्यात...
बातम्या
इंधन प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान; माध्यमांना संयमाचे आवाहन
नागपूर : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाचा जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असला, तरी भारतात गॅसची टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री...
भाजपा
अनुभव आणि सामाजिक समतोल; भाजपाने राज्यसभेसाठी खेळली ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी
मुंबई : आगामी राज्यसभा निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातून आपल्या चार प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद...