Monday, December 2, 2024

नाशिक

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसला तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत.विधानसभा निवडणुकीसाठीच्या राजकीय हालचालींना वेग...

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशइगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित...

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल…

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगानं आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या...

येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थक आक्रमक

नाशिकच्या येवला येथे मराठा आरक्षण समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संघर्ष झाला. वाद वाढताच, जरांगे समर्थकांनी महामार्गावर ठिय्या दिला...

येवला : शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला (Yeola) येथे शिवसृष्टी (Shivsrushti) प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते व अन्न, नागरी...

महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे कायमस्वरूपी संवर्धन करणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

नाशिक : महानुभाव पंथाच्या (Mahanubhava Panth) जुन्या ग्रंथांचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे. महानुभाव पंथाच्या या सर्व जुन्या ग्रंथांचे मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून संगणकीकृत...

नाशिक : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण

नाशिक : महायुतीकडून आज नाशिकमध्ये (Nashik) विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रम झाले. मुंबई नाका परिसरात महात्मा ज्योतिराव फुळे आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती...

नाशिक : धार्मिक संघटना व भाजपच्या वतीने शरद पवारांच्या विरोधात निषेध

संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार व खासदार शाहु महाराज यांच्या उपस्थितीत प्रमुख वक्ते ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम व श्री स्वामी...

पाकिस्तान आतंकवादी पोसतात, तसे शरद पवार हिंदू विरोधी विचार पोसतात: आचार्य तुषार भोसले

संभाजी ब्रिगेडच्या नवीमुंबई मध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये शरद पवारांसमोर पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थांच्या संदर्भात अभद्र वक्तव्य केले आहे ....

संतांच्या अभंग, प्रवचन आणि निरुपणातून मनाला उभारी व समाजाला सकारात्मक दिशा मिळते

नाशिक : संतांचे आध्यात्मिक अधिष्ठान मोठे आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची ताकद मोठी आहे. ही परंपरा भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावागावात सुरू आहे. भजन...

जितेंद्र आव्हाडांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान

महाराष्ट्र : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत....