Thursday, July 17, 2025

भाजपाचा आपल्या कोट्यातल्या ४ जागा मित्रपक्षांना द्यायचा निर्णय

Share

भाजपानं(Bhartiya Janata Party) त्यांच्या कोट्यातल्या ४ जागा मित्रपक्षांना द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यात बडनेराची जागा युवा स्वाभिमान पार्टी, गंगाखेडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला, कलिनाची जागा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीला आणि शाहुवाडीची जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला दिली आहे. यासंदर्भातलं पत्रक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी प्रसिद्ध केलंय.

गंगाखेड – राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांना पाठिंबा
कलिना – आरपीआय आठवले गटाला पाठिंबा
शाहूवाडी – विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला पाठिंबा
बडनेरा – युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांना पाठिंबा

अन्य लेख

संबंधित लेख