नागपूर
स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर : स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांच्या जीवनावर आधारित ‘स्वामी विवेकानंद : कहानी अनुभूती की’ या मल्टीमीडिया-शो च्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि...
विदर्भ
महाविकास आघाडीने शेतकरी योजनांना ठप्प केले – पंतप्रधान नरेंद्र मोदी
वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी विदर्भातील वाशिम (Washim) जिल्ह्याचा दौरा केला. वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र...
बातम्या
नरेंद्र मोदी पोहरागडावर येणारे देशातील पहिले पंतप्रधान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांनी सकाळी वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे उद्घाटन केले....
विदर्भ
नंगारा वास्तू संग्रहालयाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण; नगारा वाजवण्याचा लुटला आनंद
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शनिवारी सकाळी केले. यावेळी पंतप्रधान...
बातम्या
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साहित्यिकांशी संवाद
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला....
कोकण
उद्धव ठाकरे फक्त तोंडाच्या वाफा घालत आहेत, ठाकरे-राऊत वाटेल ते बरळत असतात; भाजपा आमदाराची घणाघाती टीका
कणकवली : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आपली ताकद कमी झाली ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना जरी जागा मिळाल्या असल्या तरी...
राष्ट्रीय
काँग्रेस देशातील तरुणांना अंमली पदार्थांच्या दलदलीत ढकलत आहे; ५६०० कोटींच्या ड्रग्ज तस्करीत काँग्रेस नेत्याचा सहभागावर अमित शाहाची तिखट प्रतिक्रिया
भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी अमली पदार्थ (Drugs) तस्करी प्रकरणात काँग्रेसच्या (Congress) एका...
बातम्या
शासन सेवेतील ‘गट ब आणि क’ पदांसाठीची जाहिरात होणार पुढील आठवड्यात प्रकाशित: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले की, शासन सेवेतील 'गट ब' आणि 'गट क' सेवांसाठीच्या भरती प्रक्रियेची जाहिरात पुढील आठवड्यात प्रकाशित...