Tuesday, July 21, 2026

राजकीय

नांदेडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

नांदेड : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरही राजकीय फेरबदलांचे सत्र अद्याप सुरूच आहे. नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)...

“काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा”; शिवरायांच्या टीपूशी तुलनेवरून भाजप आक्रमक

मुंबई : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान यांची तुलना केल्याच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र भाजपचे...

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात! सुनेत्रा पवार उद्या घेणार ‘वन-टू-वन’ बैठक

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सर्व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत बोलावली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी...

“अजितदादांची पोकळी भरून काढणे सहज शक्य नाही”; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर अमित शाह यांचे भावूक ट्विट

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या पश्चात उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी...

“मुंबईची स्वप्नं परभणीत रंगवली”, भाजप प्रवक्त्यांची ‘उबाठा’वर जळजळीत टीका

परभणी : परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) वर्चस्व गाजवले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी महापौरपदी, तर...

संघाचा कार्यक्रम, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राज ठाकरेंची टीका; कोश्यारींनी काढला मनसे प्रमुखांना चिमटा

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील वरळी डोम येथे झालेल्या कार्यक्रमावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सोहळ्याला सलमान खान,...

उद्धव ठाकरेंचा ‘विचार, वारसा आणि सत्ता’ गेली! भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राहुल गांधींच्या ‘युती’वर घणाघात

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या...

“ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेसारख्या बदलतात, त्यांना संघ कधीच कळणार नाही”; रविंद्र चव्हाणांचा राज ठाकरेंवर घणाघात

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संघाच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या...