संपादकीय
निकोप लोकशाहीचे लक्षण
लोकशाहीत संस्थांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. या संस्थांवरच देशाचा आणि लोकशाहीचा डोलारा उभा असतो. अलीकडच्या काळात निवडणूक आयोगावर सातत्याने प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. मात्र, आता १२४ माजी सनदी अधिकाऱ्यांनी...
संपादकीय
मस्तवाल मस्क
एलॉन मस्क. हे नाव आता जगात कुणाला नवखे राहिलेले नाही. माणसाकडे अमाप पैसा आला, की त्याची मस्ती डोक्यात कशी जाते, याचे हे चालतेबोलते उदाहरण...
संपादकीय
सामाजिक बांधिलकीचा नेमकेपणा
महाराष्ट्राचा चेहरामोहरा वेगाने बदलत आहे. गावे शहरांकडे आणि शहरे महानगरांकडे वाटचाल करत आहेत. या बदलत्या गतीला सावरण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम हव्यात. ग्रामपंचायती, नगरपालिका...
संपादकीय
नव्या भारताचा जागर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्यक्ष राजकीय पदावरील कामाला आणि प्रशासकीय प्रवासाला आता पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. एका राज्याचा मुख्यमंत्री ते देशाचा सलग तिसऱ्यांदा...
संपादकीय
‘प्रगती’ पुस्तक!
आजचा दिवस भारतीय राजकारणात एका अनोख्या विक्रमाचा साक्षीदार आहे. बरोबर पंचवीस वर्षांपूर्वी, २००१ साली नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तेव्हापासून...
संपादकीय
संकटाची चाहूल आणि वास्तवाचे भान
महाराष्ट्रात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेले जलसंकट आता उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. याच पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यात किमान १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा...
संपादकीय
दोन प्रार्थनांमधला फरक
प्रार्थना ही मानवी मनाची नाजूक आणि पवित्र भावना असते. माणूस जेव्हा हतबल होतो, तेव्हा तो देवाचा धावा करतो. संकटात सापडलेला माणूस डोळे मिटून हात...
संपादकीय
मराठीच्या उत्कर्षाचे नवे केंद्र!
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव आपण साजरा करतच आहोत. आज तीन ऑक्टोबर. हा दिवस आपण ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून मोठ्या अभिमानाने...
संपादकीय
‘जीवन’ समजण्याची गरज..
आज २ ऑक्टोबर. महात्मा गांधी यांची जयंती. गांधीजींचे स्मरण होताच आपल्याला त्यांची सत्य आणि अहिंसेची शिकवण आठवते. पण, गांधीजींचे निसर्गाशी आणि पर्यावरणाशी असलेले नातेही...
संपादकीय
नशामुक्तीचे आव्हान
महाराष्ट्राच्या आणि लगतच्या किनारपट्टीवर अथांग अरबी सागरात फक्त लाटा उसळत नाहीत. तिथे कधी कधी मृत्यूचा अघोरी बाजार भरतो. नुकतीच समुद्रात आणि किनारपट्टीवर हजारो कोटी...
संपादकीय
शिव-विष्णू एकरूप : भेदाचे राजकारण अनाठायी
राजकीय स्वार्थासाठी इतिहासाची आणि आपल्या परंपरांची मोडतोड करणे हा नवा प्रकार नाही. पण जेव्हा हा स्वार्थ थेट हजारो वर्षांच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेवर घाला...