Sunday, February 16, 2025

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर

Share

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरु आहे.

निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही तास बाकी असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख