Friday, January 17, 2025

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

Share

मुंबई : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी अभिवादन केले.

सागर शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अभिवादन केले.

अन्य लेख

संबंधित लेख