Wednesday, February 4, 2026
Tag:

पुणे महानगरपालिका

‘‘प्रत्येक पुणेकर सांगेल… मेट्रो मोदी-फडणवीसांनीच आणली !”

धादांत खोटी विधाने करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कधीच न केलेल्या मेट्रोचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न अजित पवार करीत आहेत. प्रत्येक पुणेकराला हे माहिती आहे...

भाजपच्या नव्या चेहऱ्यांबाबत पुण्यात औत्सुक्य, मतदारांचाही मिळतोय प्रतिसाद

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने यावेळी अनेक प्रभागांमध्ये नवे उमेदवार दिले असून प्रथमच निवडणूक लढवत असलेल्या या उमेदवारांबाबत पुण्यात औत्सुक्य आहे.  उमेदवारी देताना वेगवेगळ्या समाजघटकांना...

पुण्यासाठी दीडशे किलोमीटरची मेट्रो, एक हजार ई-बस : भाजपकडून संकल्पपत्रात अनेक योजना जाहीर

पुण्यात सध्या ३२ किलोमीटर अंतरात मेट्रो सेवा सुरू असून आगामी काळात ती १५० किलोमीटरपर्यंत विस्तारित करण्याचे उद्दिष्ट आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी एक हजार...

पुण्यात देवेंद्र फडणवीस आक्रमक, अजितदादांना म्हणाले, आधी आरसा पाहा !

पुण्याच्या विकासासाठी भाजपने काय केले, असे विचारणाऱ्यांनी आधी आरसा पहावा आणि आपण काय केले याचा विचार करावा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री...

मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता आजपासून लागू

१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी होणार बृह्नमुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका यासारख्या एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणूका १५ जानेवारी २०२६ या दिवशी पार पडतील. १६ जानेवारीला...