Sunday, October 13, 2024

पण…, तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये; अजित पवारांची भाग्यश्री आत्राम यांना सज्जड दम

Share

गडचिरोली : आगामी विधानसभा निवडणुकीत गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलतांना अजित पवारांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. भाग्यश्री आत्राम- हलगेकर यांना अजित पवारांनी (Ajit Pawar) सज्जड दम दिला आहे.

बाबाच्या मुलीने दुसऱ्या पक्षात जाण्याचा ठरविलं, असं बाबाने सांगितलं. ती आता बाबा च्या विरोधात उभी राहील म्हणते हे शोभते का? तुम्ही आशा गोष्टीत लक्ष देऊ नका. वस्ताद सगळे डाव शिकवतो पण एक डाव स्वतःसाठी राखून ठेवतो. तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये. म्हणून तुम्ही बाबा च्या मागे उभे राहा त्यांना निवडून आणा, असं अजित पवार गडचिरोलीच्या सभेत म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख