Tuesday, December 3, 2024

गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्रात

Share

नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधतांना बावनकुळे म्हणाले की, येत्या २४ व २५ सप्टेंबर
रोजी भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. अमित शाह यांची २४
तारखेला नागपूर येथे विदर्भ, संभाजीनगर येथे मराठवाडा आणि २५ तारखेला नाशिक येथे उत्तर
महाराष्ट्र तर कोल्हापूर येथे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद बैठका होत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमवेतदेखील बैठक
घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान महायुतीतील जागावाटपाला अंतिम रूप दिले जाणार आहे.
जागावाटपाचा फॉर्म्युला पितृपक्षात करायचा की नवरात्रात हे देखील याच बैठकीत ठरण्याची शक्यता
आहे.

अन्य लेख

संबंधित लेख