Sunday, January 11, 2026

बातम्या

उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिता लीला राज ठाकरे

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मोठे नेते हे मूळचे मुंबईचे...

देशाचे स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा समान महत्त्वाच्या : रविंद्र किरकोळे

पिंपरी-चिंचवड : 'जोपर्यंत देशात जातीभेद अस्तित्वात आहे, तोपर्यंत देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही. समाजात जातीभेद कायम राहिल्यास भविष्यात स्वातंत्र्याल ही धोका निर्माण...

‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम नांदेडमध्ये 24 व 25 जानेवारी 2026 रोजी; कार्यक्रम ऐतिहासिक करण्याचे आवाहन

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026...

डॉ. आंबेडकर यांची संघशाखेला भेट गौरवास्पद : निलेश गद्रे

पंढरपूर : “भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 जानेवारी 1940 कराड येथील संघस्थानाला व दि. 15 फेब्रुवारी १९३९ रोजी पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक...

उद्धव ठाकरेंचा कपटी चेहरा उघड; फडणवीसांविरुद्धच्या ‘त्या’ षडयंत्रावरून शेलारांचा घणाघात

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घडलेले वसूली, खून आणि एका उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासारखे गंभीर प्रकरण म्हणजेच सचिन वाझे प्रकरण असून, आता...

मुंबईत जन्म होऊन म्हातारे होऊ लागलात, तरीही..; ठाकरे बंधूंवर फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : “मुंबईत जन्म होऊन आता म्हातारे होऊ लागलात, तरीही आजपर्यंत मुंबईची एकही समस्या सोडवू शकला नाहीत,” असा घणाघाती हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

ढोंग सोडा! भाजपाने चूक दुरुस्त केली, इतरांनी समर्थनच केले – केशव उपाध्ये

मुंबई : एमआयएमसोबतच्या आघाडीवरून भाजपावर टीका करणाऱ्या विरोधकांवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी जोरदार पलटवार केला आहे. “झेब्रा क्रॉसिंगवर चुकून गेलेली गाडी दाखवून आरडाओरड...

वसई-विरारच्या विकासासाठी महायुतीला संधी द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नालासोपारा : वसई-विरार-नालासोपाऱ्याचा सर्वांगीण आणि भ्रष्टाचारमुक्त विकास साधण्यासाठी महायुतीला संधी देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ नालासोपारा येथे आयोजित...

वांद्रे आणि दादर म्हणजे महाराष्ट्र नव्हे; केशव उपाध्येंचा ठाकरे बंधूंवर निशाणा

मुंबई : "महाराष्ट्रावर संकट असल्याचे सांगून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत, पण मुळात या दोघांना महाराष्ट्र किती माहिती आहे? वांद्रे आणि दादरच्या...

मान ना मान मैं तेरा मेहमान, मैं और मेरा आजोबा महान!

परवा शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतून एक बातमी आली, मुंबईच्या दादर येथील शिवसेना भवनात अमित ठाकरे पहिल्यांदाच दाखल झाले. अमित ठाकरे आणि आदित्य...

|कालाय तस्मै नमः| काळाच्या मोरचुदाचा महिमा!

४ जानेवारी २०२६ रोजी दादरच्या सेना भवनात उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांच्या युतीचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा संयुक्त वचननामा उद्धव ठाकरे आणि राज...