Wednesday, April 2, 2025

बातम्या

‘MAITRI 2.0’ पोर्टलचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण! व्यापारी आणि गुंतवणूकदारांना अधिक सोपी व जलद सेवा मिळणार!

मुंबई : ईज ऑफ डुइंग बिझनेस धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरविण्यासाठी उद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या मैत्री कक्षाच्या नूतनीकृत MAITRI 2.0 अर्थात...

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 23,778 कोटींची तरतूद; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी व रेल्वेमंत्री वैष्णव यांचे मानले आभार

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र...

मुंबई महापालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प आज सादर होणार; बेस्टसाठी किती तरतूद होणार?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज, 4 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. मुंबईतील (Mumbai) पायाभूत सुविधा, बेस्टसाठीचे अनुदान आणि...

जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार – पालकमंत्री पंकजा मुंडे

जालना : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) करीता रु.332 कोटी 20 लाख, अनुसूचित जाती उपयोजना करीता...

पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हदगाव (नांदेड) : पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या (Mahanubhav Panth) सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास कामांना...

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा! कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्णच हवी; पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचे निर्देश

परभणी : जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी वेळेत खर्च करावा. सर्व कामे ही दर्जेदार व गुणवत्तापूर्णच असावीत. निधी परत जाणार नाही,...

राज्यातील सर्व शासकीय इमारतींना सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावे; अजित पवारांचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहनानुसार व केंद्र शासनाच्या ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजने’ (PM Surya Ghar Muft Bijli...

…तर लगेच राजीनामा देणार! धनंजय मुंडेंची स्पष्ट भूमिका

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी...