Thursday, August 28, 2025

निवडणुका

विधानसभा रणधुमाळी…काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली. यानंतर राज्यभरातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे....

भाजपाला दिलासा…बोरिवली विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी थोपवली

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस ४ नोव्हेंबर आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना बंडखोरी थांबवण्याचे आव्हान होते. यात भाजपने मुंबईतील बोरिवली...

देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी,भाऊबीजेची ओवाळणी देऊन गोड केली

भाऊबीजेची ओवाळणी भाजप-महायुतीने एक महिना आधीच दिली. देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी गोड केली. दिवाळीतील रांगोळ्यांनी सजलेले अंगण, दारावर तोरणाची बांधणी आणि लाडक्या बहिणीचे माहेरी आगमन......

दिवाळीचा मुहर्त साधत विविध पक्षांच्या नेत्यांची मतदार भेट, अर्ज वैधता तपासणी अंतिम टप्प्यात…

दिवाळीचा मुहर्त साधत विविध पक्षांच्या नेत्यांची मतदार भेट घेतली. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. भाऊबीज आणि दिवाळी सणाच्या निमित्ताने...

विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी…विविध पक्षांच्या नेत्यांची राजकीय आतषबाजी

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस, मराठवाड्यात सर्वाधिक तर कोकणात सर्वात कमी उमेदवार रिंगणात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी चित्र स्पष्ट होईल. यंदा...

शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार करावा… अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर

शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहीजे. आपण कुणाला चोर म्हणतो, कुणाला पाकिटमार म्हणतो, याचा त्यांनी विचार केला पाहीजे. असे विधान छगन भुजबळ यांनी...

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील – बावनकुळेंचा विश्वास

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत,...

काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापुरातील काँग्रेसच्या(Congress) आमदार जयश्री चंद्रकांत जाधव(Jayashri Jadhav)यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून...