Saturday, March 14, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस

काका-पुतण्याच्या भेटीत नेमकं काय शिजतंय? शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर पार्थ पवार बारामतीत

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण क्षणोक्षणी बदलत आहे. आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विलीनीकरण आणि सुनेत्रा पवार यांच्या...

शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर तटकरे ॲक्शन मोडमध्ये; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, या शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील...

शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट: “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, १२ तारखेला घोषणा होणार होती; पण आता…”

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होत आहेत. एकीकडे आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असतानाच, दुसरीकडे ज्येष्ठ नेते...

सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; आज संध्याकाळी पार पडणार शपथविधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा इतिहास रचला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, त्यांच्या राजकीय वारसाची धुरा आता त्यांच्या पत्नी...

“सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद द्या”; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मोठी मागणी

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अलोट जनसागराच्या उपस्थितीत आणि साश्रू नयनांनी 'दादां'ना निरोप दिला जात...

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांनी एका...

“माझा मोठा भाऊ गेल्याची भावना…”; अजित पवारांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावूक

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ...

“आज पुन्हा पोरका झालो…”; अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

परळी : "माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला कधीही वडील नसल्याची जाणीव होऊ दिली नाही. आज दादांच्या जाण्याने मी पुन्हा पोरका झालो आहे," अशा अत्यंत...