Sunday, October 13, 2024

प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंकडून अभिवादन

Share

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) छत्रपती संभाजीनगर येथे आले असतांना केशव सीताराम ठाकरे (Keshav Sitaram Thackeray) उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, खासदार सर्वश्री डॉ.भागवत कराड, संदिपान भुमरे, कल्याण काळे, आमदार सर्वश्री प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख