Wednesday, October 23, 2024

बातम्या

लवकरच येणार फरहान अख्तरचा ‘120 बहादुर’ चित्रपट: १९६२ च्या भारत-चीन युद्धाची कथा पडद्यावर

बॉलिवूडचा नावाजलेला चेहरा आणि सर्वांगीण कलाकार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता फरहान अख्तर आपल्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगसाठी लद्दाखमध्ये आहे. हा चित्रपट '120 बहादुर' नावाने ओळखला...

शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाची तत्काळ दुरूस्ती करावी – दादाजी भुसे

मुंबई : शेगाव ते पंढरपूर पालखी महामार्गावर ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी...

पॅरालिम्पिक 2024 मध्ये बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथीराज यांनी पटकावले रौप्यपदक

सुहास एल वाय यथीराज यांनी पॅरालिम्पिक खेळांत पुरुषांच्या बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक जिंकून भारताचे मान साजरे केले आहे. हे पदक त्यांनी पुरुषांच्या एकहाती खेळाच्या...

रखडलेले पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून ‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’ करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई - मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला आहे. त्यांना परत मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार...

लातूर व नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान, गिरीश महाजन यांनी केली पाहणी

नांदेड : लातूर व नांदेड (Latur & Nanded) जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश...

अहमदनगरची ओळख आता अहिल्यानगर

अहमदनगर जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यास केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने हिरवा कंदील दिला असून, हे नाव देण्‍यास विभागाची कोणतीही हरकत नसल्‍याचे पत्र दिल्‍याने जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर...

नांदेड पुरस्थितीवर अशोक चव्हाणांनी घेतला आढावा

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील अतिवृष्टी व निर्माण झालेल्या पुराच्या परिस्थितीबाबत भाजपा नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली आहे. आज...

मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; व्यापार आणि पर्यटनाला चालना

नवी दिल्ली : मुंबई-इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या 309 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे...