Friday, September 13, 2024

खेळ

हॉकी:भारताचा एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश

भारतीय पुरुष हॉकी संघाने मलेशियाला 8-1 अशा मोठ्या फरकाने हरवून एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा सामना चीनच्या मोकी प्रशिक्षण मैदानावर खेळण्यात आला होता. भारताने आपल्या तिसऱ्या...

पॅरिस पॅरालिंपिक्सनंतर भारतीय खेळाडूंचं दिल्लीत भव्य स्वागत

पॅरिसमधील पॅरालिम्पिक खेळांतून परतलेल्या भारतीय तुकडीला नवी दिल्लीत ऐतिहासिक स्वागत झाले. इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टीतून त्यांचे स्वागत करण्यात आले. भारताने...

विश्वकर्मा कॉलेजच्या आर्यन खोळगडेचे बेल्जियममध्ये आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत यश

पुणे : पुण्यातील विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (VCACS), कोंढवा, आपल्या शैक्षणिक यशासाठीच नाही, तर विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागासाठी दिलेल्या...

हॉकी: भारताने मेन्स एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जपानला ५-१ अंतराने हरविले

भारताच्या पुरुष हॉकी संघाने चीनमध्ये आयोजित मेन्स एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जपानला ५-१ अंतराने पराभूत केले. हा भारतासाठी दुसरा सामना होता, ज्यामुळे भारताने आपल्या यशाचा...

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 चा समारोप फ्रान्सच्या राजधानीत झाला संपन्न.

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 चा समारोप काल रात्री फ्रान्सच्या राजधानीत झाला. फ्रेंच इलेक्ट्रॉनिक म्युझिक सीनमधील चोवीस कलाकारांनी स्टेड डी फ्रान्स येथे मुसळधार पाऊस असूनही जगभरातील...

एशिया कप हॉकी: भारताने होस्ट चीनला ३-० ने पराभूत केले

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ मध्ये भारताने आपल्या विजयाचा प्रवास सुरू केला आहे. भारताने होस्ट चीनला ३-० अंतराने पराभूत केले आहे. हा सामना हुलुनबुईर येथील...

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप २९ पदकांसह भारत १६ व्या स्थानी

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत एकूण २९ पदकांची कमाई करुन भारतानं पदकतालिकेत सोळावं स्थान पटकावलं आहे. भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकं...

पॅरालिम्पिक मध्ये होकातो होतोझे सेमा याला कांस्यपदक

पॅरालिम्पिक मध्ये पुरुषांच्या गोळाफेकीत होकातो होतोझे सेमा याने कांस्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रपतींनी...

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 : होकातो होतोझे सेमाने शॉटपुटमध्ये जिंकले कांस्यपदक

पॅरिस 2024 पॅरालिम्पिकमध्ये शुक्रवारी भारताच्या होकातो होतोझे सेमाने पुरुषांच्या शॉटपुट F57 वर्गात कांस्यपदक जिंकले.40 वर्षीय भारतीय पॅरा ॲथलीटने खेळात पदार्पण करत चौथ्या प्रयत्नात वैयक्तिक...

प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी T64 फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले

पॅरिस पॅरालिम्पिक गेम्समध्ये, भारतीय खेळाडूने आणखी एक सुवर्ण पदक जिंकले आहे. भारताचा स्टार ॲथलीट प्रवीण कुमार याने पुरुषांच्या उंच उडी T64 फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकून...

19 वर्षीय मुशीरने रचला इतिहास! सचिन तेंडुलकरचा 33 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी मुशीर खानने 373 चेंडूंत 181 धावा केल्या आहेत आणि दुलीप ट्रॉफीमध्ये भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मागे टाकले. मुशीरची १८१ धावांची...