Friday, April 11, 2025

बातम्या

शक्तिपीठ महामार्गाचे काम तत्परतेने सुरु करावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी राज्यातील दळणवळण व्यवस्था, व्यावसायिक संधी आणि पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Highway) विकासासाठी...

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राज्याच्या कामाचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कौतुक

मुंबई : लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र (Maharashtra) राज्याने केलेल्या कामाचे कौतुक केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तिथल्या अधिकाऱ्यांना...

संयम, सहनशीलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : संयम, सहनशीलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली असे मी एका अर्थाने समजून घेतो. राजकारणात आल्यानंतर तुम्हाला वाटेल तसे, वेळप्रसंगी अपशब्दही सहन...

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई; मांजा वापर टाळण्यासाठी जनजागृती करा – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई : नायलॉन मांजाच्या (Nylons Manja) वापरामुळे राज्यातील काही भागांत नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, आणि काही प्रकरणांत तर जीवितहानीही झाली आहे. या...

केंद्रीय निधीच्या मदतीने महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा सक्षम करावी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

मुंबई : केंद्र शासन आरोग्य (Health) व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध योजना राबवित असते. यासाठी कार्यक्रम कृती आराखडा (पीआयपी) अंतर्गत निधी राज्याला देत असतो. या निधीचा...

नूतनीकृत डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; म्हणाले, संग्रहालयांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन

मुंबई : एखाद्या शहराची श्रीमंती ही तिथे राहणाऱ्या श्रीमंत लोकांवरून नाही, मोठ्या इमारती वरून नाही तर तेथील संग्रहालयांच्या माध्यमातून दिसून येते. जगातील सर्व चांगल्या...

मंत्रिमंडळाचा निर्णय : राज्यात १ एप्रिलपासून फास्ट टॅग अनिवार्य

मुंबई : राज्यातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिलपासून फास्ट टॅग (FASTag) अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath...

संकेत आणि भारती लोढा यांना पेटंट मंजुरी; हार्ट डिसीज व सर्व्हिकल कॅन्सरवर अभिनव संशोधन

पुणे : पुणे येथील संकेत लोढा आणि त्यांची पत्नी भारती लोढा यांनी भारताच्या पेटंट कार्यालयाकडून त्यांच्या दोन महत्त्वाच्या संशोधनांवर पेटंट मंजूर करून घेतले आहे....