Thursday, November 13, 2025

बातम्या

तालुका कामगार सुविधा केंद्रांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी व नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच...

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय, जाणून घ्या एका क्लिकवर..

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले....

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे रूग्णांच्या मदतीसाठी २ वर्ष २ महिन्यात ३२१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे रूग्णांच्या मदतीसाठी २ वर्ष २ महिन्यात ३२१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं आहे. मुंबईतल्या मंत्रालय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता...

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना गुरुवार दि. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला...

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी महाराष्ट्रात होत असलेल्या कामांची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांची वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन होणार – मुनगंटीवार

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि स्वराज्याच्या इतिहासातील "सोनेरी पान" आहेत . त्यामुळे प्रेरणादायी अशा तत्कालीन ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या, शिवकालीन वास्तू, वस्तू, पुराभिलेख,...

‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली पंढरपूरच्या महाआरोग्यशिबिराची नोंद

आरोग्याची वारी पंढरीच्या दारी - वर्ष २ रे" या उपक्रमातपंढरपूरच्या आषाढी वारीत या वर्षी १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांचीरुग्णसेवा यशस्वीरित्या पार पाडत, आरोग्य विभागाने आरोग्य...

देशाचे संविधान कोणीही बदलू शकणार नाही – रामदास आठवले

उदगीर : कोणीही देशाचे संविधान बदलू शकत नसल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उदगीर (Udgir) येथील महाराष्ट्र...