Tuesday, January 20, 2026

पश्चिम महाराष्ट्र

पवार ब्रँडची पीछेहाट! पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील बालेकिल्ल्यांत राष्ट्रवादीची ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ शांत

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) पुन्हा एकदा 'न भूतो न...

विरोधकांच्या आरोपांना जनतेची चपराक; भाजपच्या ‘महाविजया’नंतर आमदार महेश लांडगे यांची पहिली प्रतिक्रिया

पिंपरी-चिंचवड : बहुचर्चित पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) अभूतपूर्व यश मिळवत पुन्हा एकदा सत्तेचे कमळ फुलवले आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी उपमुख्यमंत्री अजित...

अहिल्यानगरमध्ये विखे-जगताप जोडीचा ‘करिश्मा’! महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत; विखे पाटलांच्या बंगल्यावर जल्लोष

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीने ऐतिहासिक कामगिरी करत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे...

कुंभनगरी नाशिकमध्ये कमळ फुलणार; विकासाचा नवा अध्याय लिहिणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक : "ज्यांनी नाशिकमध्ये येऊनही प्रभू श्रीरामांचे नाव घेतले नाही, त्यांच्यात आता राम उरलेला नाही. जो रामाचा नाही, तो कोणाच कामाचा नाही," अशा शब्दांत...

देशाचे स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा समान महत्त्वाच्या : रविंद्र किरकोळे

पिंपरी-चिंचवड : 'जोपर्यंत देशात जातीभेद अस्तित्वात आहे, तोपर्यंत देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही. समाजात जातीभेद कायम राहिल्यास भविष्यात स्वातंत्र्याल ही धोका निर्माण...

डॉ. आंबेडकर यांची संघशाखेला भेट गौरवास्पद : निलेश गद्रे

पंढरपूर : “भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 जानेवारी 1940 कराड येथील संघस्थानाला व दि. 15 फेब्रुवारी १९३९ रोजी पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक...

पुण्यात काँग्रेसला मोठे खिंडार; ज्येष्ठ नेते सुधीर काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश, कसब्यात भाजपची ताकद वाढली!

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (PMC Election) रणधुमाळीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कसब्यातील ज्येष्ठ नेते आणि 'पीएमपीएमएल'चे (PMPML) माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी...

६.७१ कोटी प्रवासी, १०७ कोटी महसूल: पुणे मेट्रोची २०२५ मध्ये दमदार कामगिरी

पुणे मेट्रोने २०२५ या वर्षात सार्वजनिक वाहतुकीचा विश्वास अधिक दृढ करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर...

GCC हब, स्मार्ट सिटी, सुरक्षित पुणे… एका भाषणात फडणवीसांनी सांगितलं सगळं!

पुणे : "पुणे हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर असून ते तंत्रज्ञान, उत्पादन आणि जीसीसी (GCC) चे हब बनत आहे. पुण्याला भविष्यासाठी सज्ज...

पुण्यात विजयाचा ‘शंखनाद’! भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध; मुरलीधर मोहोळ म्हणाले, “हा तर…!

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भारतीय जनता पार्टीने विजयाचा गुलाल उधळला आहे. प्रभाग क्र. ३५ मधून भाजपचे उमेदवार मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत...

“पोलिसांच्या कष्टाला सन्मान देणारं सरकार!” साताऱ्यात ६९८ घरांचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

सातारा : "तासंतास कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना घरी गेल्यानंतर सुखाचे आणि सन्मानाचे आयुष्य मिळावे, हाच आमचा ध्यास आहे. पोलिसांना उत्तम घरे देण्याचा जो संकल्प...