Friday, January 23, 2026

निवडणुका

दहिसरमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! १० हजारांहून अधिक मतांनी तेजस्वी घोसाळकर यांचा दणदणीत विजय

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दहिसरमधील प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर...

अहिल्यानगरमध्ये विखे-जगताप जोडीचा ‘करिश्मा’! महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत; विखे पाटलांच्या बंगल्यावर जल्लोष

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीने ऐतिहासिक कामगिरी करत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे...

फडणवीसांचे निकटवर्तीय नवनाथ बन यांचा दणदणीत विजय; मुंबईत कमळ जोरात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या महासंग्रामाचा निकाल आज जाहीर होत असून, यात भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. सर्वांत जास्त चर्चा...

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची महामुसंडी; अजित पवारांच्या ‘मोफत मेट्रो-बस’ कार्डला मतदारांनी नाकारले!

पुणे/पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा राजकीय धक्का बसला आहे....

ठाण्यात शिंदे सेनेचा धमाका! प्रभाग क्रमांक १९ मध्ये ‘क्लीन स्वीप’; चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने (शिंदे सेना) आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ठाण्यातील अत्यंत महत्त्वाच्या...

मुंबईचा ‘महापौर’ कोणाचा? २९ महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या...

२०११ पासूनच ‘मार्कर पेन’चा अधिकृत वापर; शाई पुसून पुन्हा मतदान करणे अशक्य : राज्य निवडणूक आयोग

मुंबई : आज राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान सुरू असताना मार्कर पेनने बोटावर लावलेली शाई सहज पुसली जाते, असा वाद निर्माण झाला आहे. यामुळे बोगस...

मार्कर पेनच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला; मतदानाचे केले आवाहन

नागपूर : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना आपला...