Saturday, November 23, 2024

मविआ

विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अनेक नेत्यांचं पक्षांतर सत्र सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच सुरू असताना, पक्षबदलाचे वारेही जोरदार वाहात आहेत.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम...

महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होण्याआधीच समाजवादी पक्षा कडून उमेदवारी जाहीर

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आता एका नव्या वादाच्या पिंजऱ्यात सापडलं आहे, जो महाविकास आघाडी (एमव्हीए) आणि समाजवादी पक्ष (सपा) यांच्यातील संबंधांची चर्चा आणणारा आहे. सपाने...

लाडकी बहिण योजनेचा अपप्रचार…राऊंतांची डोकेदुखी ठरणार…

महाराष्ट्रातील आकर्षणाचा विषय असलेली आणि महिला भगिनींना आनंदाचा अनुभव देणारी लाडकी बहिण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) अपप्रचार करणाऱ्या राऊतांची (Sanjay Raut) डोकेदुखी वाढते आहे....

शरद पवारांचे लालबाग दर्शन म्हणजे ढोंगीपणा- दरेकर

विधानसभा निवडणुकाजवळ आल्याने शरद पवार आणि अमित शाह यांची लालबागच्या राजाच्यादर्शनासाठी उपस्थिती राजकीय चर्चेचा विषय बनली आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शरदपवार यांच्या...

महाविकास आघाडीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले?

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार असताना, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना काय मिळाले ? असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav...

पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलनात ४२ जणांवर गुन्हा दाखल

मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ कालआयोजित निषेध मोर्चाच्यावेळी दोन गटांमधे झालेल्या संघर्ष प्रकरणी ४२ जणांवर पोलिसांनी गुन्हेदाखल केले आहेत. शिवसेना...