Wednesday, October 21, 2026

राजकीय

संपादकांचा गनिमी कावा: कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना!

पश्चिम बंगाल मधील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसचे श्रीरामपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या पराभवाला पक्षाची निवडणूक व्यवस्थापन व सल्लागार कंपनी IPAC...

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’

भारतीय राजकारणाचे सध्याचे चित्र आकडेवारीच्या आरशात पाहिले तर एक विदारक सत्य समोर येते. एकेकाळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वसमावेशक चेहरा असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष...

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजरा… संजय राऊतची!!

संजय राऊत हे २००४ पासून म्हणजे गेली २२ वर्षे राज्यसभेचे खासदार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या "सामना" या मुखपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. जगातील...

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी "उधळपट्टीचा छंद" या शीर्षकाखाली मुंबईच्या पाणीपुरवठा व विकासावर लिहिलेला मनभावी लेख वाचला. पहिले...

“हमें तुमसे प्यार कितना”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम

राजस्थानमधील अनेक मुस्लिम संघटनांनी २०२० मधील दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद याला राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्याची मागणी केली आहे. या संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे...

“माऊलींचे विचार आत्मशांतीसाठी आवश्यक”; सोलापूरमध्ये ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ सोहळ्याचा दिमाखदार प्रारंभ

सोलापूर : "संत ज्ञानेश्वर माऊली हे जगातील सर्वात कमी वयाचे आध्यात्मिक बालसाहित्यिक आहेत. त्यांचे साहित्य मानवी मनाला शांती आणि समाधान देणारे असून, आजच्या धावपळीच्या...

परभणी : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मुंबई/परभणी : महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू नेतृत्व आणि राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित...

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा; २३ एप्रिलला मतदान, तर ४ मे रोजी निकाल

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील बारामती (जि. पुणे) आणि राहुरी (जि....