Sunday, February 16, 2025

आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय प्रकरणी घोष यांना सीबीआय कोठडी

Share

पश्चिम बंगालमध्ये आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि तळा
पोलिस स्टेशनचे माजी प्रभारी अधिकारी अभिजित मंडल यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडीत
देण्यात आली आहे. त्यांना काल सियालदह न्यायालयात हजर करण्यात आले. पुराव्यांमध्ये हस्तक्षेप
करणं आणि घटनेत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोप त्यांच्यावर
ठेवण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणातील दोन्ही आरोपींना सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण
विभागाने काल रात्री अटक केली.

अन्य लेख

संबंधित लेख