Wednesday, April 2, 2025

सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा

Share

सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.

तंजावरचे मराठे या पुस्तक प्रकाशन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबाजीराजे भोसले छत्रपती, महाराणी गायत्रीराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात उपस्थित होते.

‘जगण्याच्या सुरक्षिततेसाठी नव्हे तर वसुधैव कुटुंबकम हा शाश्वत धर्म जगाला देण्यासाठी आपल्या राष्ट्राची निर्मिती झाली आहे’, असा विश्वास  डॉ. भागवत यांनी यावेळी व्यक्त केला.

अन्य लेख

संबंधित लेख