Thursday, October 10, 2024

हा आहे जिहादचा खरा अर्थ. समजून घ्या, सावध रहा

Share

गेल्या वर्षी सुदिप्तो सेन यांच्या ‘The Kerala Story’ या चित्रपटाने केरळ मध्ये चालणाऱ्या ‘लव्ह जिहाद’ चे वास्तव्य लोकांसमोर मांडून, संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. ‘लव्ह जिहाद’ च्या मुद्द्यावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लव्ह जिहाद नक्की काय आहे? लव्ह जिहाद करण्यामागचे उद्दिष्ट नक्की काय आहे? ‘लव्ह जिहाद’ हे जर वास्तव्य असेल तर भारतात त्याचे प्रमाण किती आहे? महाराष्ट्रामध्ये त्याची स्थिती काय आहे?

अन्य लेख

संबंधित लेख