मालेगाव महानगरपालिकेत सत्तापालट होताच नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या अधिकृत दालनात टिपू सुलतान याचे छायाचित्र लावल्याने शहरात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे… या निर्णयामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून प्रशासकीय वर्तुळात तणावाचे वातावरण आहे… (हा लेख लिहीत असताना उपमहापौरांनी तो फोटो हटवल्याचे वृत्त आले आहे…)…

२००१ साली नाशिक जिल्ह्यातील “मालेगाव” शहरासाठी महानगरपालिका स्थापन झाली… तेव्हापासून आजपर्यंत मालेगावला ९ महापौर लाभले… ९ च्या ९ मुसलमान… कारण सुरुवातीपासून मालेगाव शहराची रचना ढोबळमानाने ८०% मुसलमान आणि २०% हिंदू अशीच राहिली आहे… आज ६ लाख लोकसंख्या असलेल्या मालेगावात जेमतेम १ लाख हिंदू रहातात…
नुकत्याच पार पडलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत… मालेगावच्या स्थानिक इस्लाम (ISLAM) पक्षाने समाजवादी पक्षाशी… “मालेगाव सेक्युलर फ्रंट” (MSF) आघाडी करून निवडणूक लढवली… नावात “इस्लाम” असलेल्या पक्षाने… कारसेवकांच्या रक्ताने माखलेल्या समाजवादी पक्षाचे हात हातात घेऊन “सेक्युलर” फ्रंट उभी करावी यापरती… महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची क्रूर थट्टा दुसरी नसावी…
इथे इस्लाम (ISLAM) पार्टीचे संस्थापक… काँग्रेसचे माजी आमदार यांनी बेमालूमपणे एक मखलाशी केली आहे… ISLAM हे Indian Secular Largest Assembly of Maharashtra चे लघुरूप (Short Form) असल्याचे ते सांगतात… म्हणजे इस्लाम म्हटले की मोहल्ले भी खुश आणि Indian Secular Largest Assembly of Maharashtra म्हटले की सेक्युलर दल्ले भी खुश…
असो… ८४ वॉर्डसच्या मालेगाव महापालिकेत… इस्लाम पार्टीने ३५ तर समाजवादी पक्षाने ५ जागा जिंकल्या… बहुमताला ३ जागा कमी पडत असताना… अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने… जहां मुसलमान वहां हमारी जान… या त्यांच्या ऐतिहासिक परंपरेप्रमाणे आपले ३ ही नगरसेवक… “मालेगाव सेक्युलर फ्रंट”च्या पाठीशी उभे केले आणि… इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन खालिद या महापौर तर समाजवादी पक्षाच्या “शान ए हिंद निहाल अहमद” या उपमहापौर झाल्या…
आपल्या दालनात टिपू सुलतानाचे छायाचित्र लावणाचा विकृत आगाऊपणा करणाऱ्या याच त्या “शान ए हिंद निहाल अहमद”… विकृत म्हणण्याचे कारण… असे ऐकिवात येते की… पूर्वी तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र होते… ते काढून धर्मांतरासाठी हिंदू समाजाचा नरसंहार करणाऱ्या टिपू सुलतानाचे छायाचित्र त्यांना लावावेसे वाटले… असे असेल तर ही विकृती नाही तर दुसरे काय?…

शान ए हिंद निहाल अहमद यांचे वडील… निहाल अहमद हे कोणी साधे सुधे व्यक्तिमत्व नव्हते… महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीतील ते एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते… साथी निहाल भाई अशी त्यांची ओळख होती… जवळजवळ ३ दशके ते मालेगावचे समाजवादी तसेच जनता पक्षाचे आमदार होते… १९७८ साली शरद पवार यांच्या पुलोद मंत्रिमंडळात त्यांनी तांत्रिक आणि उच्च शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती… नंतरच्या काळात ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते होते… मालेगावचा पहिला महापौर होण्याचे भाग्य देखील त्यांना लाभले…
अशा एका घनघोर समाजवादी साथीची ही दळभद्री कन्या…

कर्नाटकातील कुर्ग (कोडागू) मधील कोडावा समुदायाने टिपूविरुद्ध वारंवार घनघोर सशस्त्र संघर्ष केला होता… १७८५ मध्ये टीपूने कोडागूवर आक्रमण केले… त्यात हजारो कोडावांची हत्या करण्यात आली आणि मोठ्या संख्येने (काही अंदाजानुसार ७०,००० ते ८०,०००) कोडावांना बंदी बनवून श्रीरंगपट्टणमला नेण्यात आले… तिथे त्यांचे सक्तीने धर्मांतर करण्यात आले…
केरळमधील मलबार भागात हिंदू (विशेषतः नायर बांधव) आणि ख्रिश्चनांवर टिपू सुलतानाने भीषण अत्याचार केल्याच्या नोंदी आहेत… यात सक्तीचे धर्मांतर, मंदिरांचा विध्वंस आणि सामूहिक कत्तलींचा समावेश आहे…
टिपूने दक्षिण भारतात हजारो मंदिरे उद्ध्वस्त केल्याच्या नोंदी आहेत… विशेषतः मलबार मोहिमेदरम्यान त्याने अनेक प्राचीन मंदिरे भ्रष्ट केली होती…
टिपू सुलतानाने केलेल्या हिंदूंच्या नृशंस हत्याकांडाचे स्वरूप समजण्यासाठी हे एकच उदाहरण पुरेसे आहे… इसवी सन १७९० साली… दिवाळीतील नरक चतुर्दशीच्या दिवशी टीपूने श्रीरंगपट्टणम येथील कावेरी नदीच्या काठी असलेल्या नरसिंहस्वामी मंदिरात शेकडो (सुमारे ८००) मंडयम अय्यंगार ब्राह्मणांची हत्या केली होती… यामध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता… यामुळे आजही २३५ वर्षांनी देखील या समुदायातील अनेक कुटुंबे दिवाळी साजरी करत नाहीत…
श्रीरंगपट्टणम येथील कावेरी नदीच्या काठी असलेल्या नरसिंहस्वामी मंदिरात शेकडो (सुमारे ८००) मंडयम अय्यंगार ब्राह्मणांची हत्या केली होती… यामध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता… यामुळे आजही २३५ वर्षांनी देखील या समुदायातील अनेक कुटुंबे दिवाळी साजरी करत नाहीत…

टिपू सुलतानानेने १७ सप्टेंबर १७८५ रोजी आपल्या सैन्यातल्या झैनुल अबेदीन या अधिकाऱ्याला लिहिले होते… या पत्रात टिपू सुलतान झैनुल अबेदीनला लिहितो…
” तुम्ही तुमची तुकडी घेऊन जफराबादला जा. त्या ठिकाणच्या फौजदाराला आम्ही एक स्वतंत्र पत्र पाठवले आहे. तुम्ही त्या फौजदाराला घेऊन कुर्गच्या लोकांवर हल्ला करा. कुर्गी लोकांची कत्तल केल्यावर किंवा त्यांना कैद केल्यावर, ठार मारलेल्या लोकांची व कैद केलेल्या लोकांची सुंता करून त्यांना मुसलमान करावे.”
हिंदूंच्या प्रेतांची देखील सुंता करायला सांगणाऱ्या विकृत जिहादी मानसिकतेच्या टिपू सुलतानाचे छायाचित्र लावणाऱ्या… शान-ए-हिंद निहाल अहमद यांची विकृत आणि जिहादी मानसिकता सकल हिंदू समाजाला चीड आणाणारी आहे…
शान-ए-हिंद निहाल अहमद यांना टिपू सुलतानबद्दल आपलेपणा का वाटतो?… दोघे एकाच धर्माचे आहेत म्हणून?…
मग एखाद्या धर्माने मुसलमान असलेल्या अमेरिकन नागरिकाने… आपला धर्मबांधव म्हणून ओसामा बिन लादेन विषयी असेच प्रेम दाखवले तर अमेरिकन सरकार ते खपवून घेईल का?… नाही ना?… कारण तो अमेरिकेचा शत्रू होता… तिथे धर्मप्रेम आडवे येत असेल तर ते ठेचून काढावेच लागेल…

या क्रूरकर्मा टिपू सुलतानाच्या तलवारीच्या पात्यावर ‘शमशीर-ए-मलिक’ (राजाची तलवार) अशी सोन्याने जडवलेली अक्षरे होती… तसेच त्याच्यावर कुराणातील वचने आणि श्रीरंगपट्टणम (त्याची राजधानी) असा उल्लेख होता…
सकल हिंदू समाजासाठी टिपू सुलतान हा आमची देवळे फोडणारा… आमच्या कत्तली करणारा आणि आमचे धर्मांतर करणारा धर्मांध क्रूरकर्मच होता… देशाच्या मुळावर उठलेला नराधमच होता…

अशा या कट्टर जिहादी मानसिकतेच्या टिपू सुलतानाचे छायाचित्र… साथी निहाल भाईंच्या कन्येने लावावे… हे ती आज ज्या समाजवादी पक्षात आहे व ज्या इस्लाम पार्टीच्या सहाय्याने ती उपमहापौर झाली आहे… त्यांच्या जिहादी मानसिकतेशी एकरूप असेच आहे…
कदाचित समोर विरोधी पक्षात बसलेल्या असदुद्दीन ओवैसी यांच्या रझाकार मानसिकतेच्या MIM पक्षाच्या २१ नगरसेवकांपेक्षा आपण अधिक “सच्चे मुसलमान” आहोत असे तीला दाखवायचे असेल… जेणेकरून मुस्लिम बहुल मालेगावात आपले राजकीय भवितव्य सुरक्षित होईल… कदाचित २०३० साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण मालेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येऊ… जेणेकरून २०२५ च्या पराभवाचा वचपा काढता येईल…
त्याचबरोबर हिंदुत्वाचा अभिमान बाळगणाऱ्या… शिवसेनेच्या १८ आणि भाजपच्या २ नगरसेवकांना खिजवण्याचा कंड देखील त्यांनी शमवून घेतला असावा…
खरं सांगायचं तर… और दिवार पर आज दिल की बात आ गई… असाच हा घृणास्पद प्रकार आहे…

इथे आम्ही शान-ए-हिंद निहाल अहमद यांना एकाच शिवकालीन ऐतिहासिक घटनेची आठवण करून देऊ इच्छितो…
“गर्र अर्ज कुनद सिपहर अअला, फजल फुजला व फजल अफजल अझ हर मुल्की बजाए तसबीह आवाझ आयद अफजल अफजल.”
“गर्र अर्ज कुनद सिपहर अअला, फजल फुजला व फजल अफजल अझ हर मुल्की बजाए तसबीह आवाझ आयद अफजल अफजल.”