Monday, November 25, 2024

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक २०२४ : आज ‘या’ उमेदवारांनी अर्ज दाखल केले

Share

महाराष्ट्र : राज्यात येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) आज काही महत्त्वाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. निवडणूक रिंगणात उतरलेल्या या दिग्गज नेत्यांमध्ये प्रमुख पक्षांतील प्रमुख चेहरे आहेत. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये विविध पक्षांचे प्रतिनिधी असून, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, आणि मनसे या प्रमुख पक्षांतील उमेदवारांचा समावेश आहे.

‘या’ उमेदवारांनी भरले अर्ज

कोथरुड – चंद्रकांत पाटील (भाजप)
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
मुंबईत मलबार हिल – मंगलप्रभात लोढा (भाजप)
कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर (भाजप)
मुलुंड – मिहिर कोटेचा (भाजप)
दक्षिण सोलापूर – सुभाष देशमुख (भाजप)
विलेपार्ले – पराग अळवणी (भाजप)
चिमूर – कीर्तिकुमार भांगडीया (भाजप)
शेवगाव-पाथर्डी – मोनिका राजले (भाजप)
अंधेरी पश्चिम – अमित साटम

येवला – छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार)
आंबेगाव – दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी अजित पवार)
परळी – धनंजय मुंडे (राष्ट्रवादी अजित पवार))
मावळ – सुनील शेळके (राष्ट्रवादी अजित पवार))
पाथरी – निर्मला उत्तमराव विटेकर (राष्ट्रवादी अजित पवार)
सिन्नर – माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी अजित पवार)

इंदापूर – हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)
तासगाव कवठेमहांकाळ – रोहित पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

कळमनुरी – संतोष बांगर (शिवसेना-एकनाथ शिंदे)
दिग्रस – संजय राठोड (शिवसेना-एकनाथ शिंदे)

वरळी – आदित्य ठाकरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
कुडाळ – वैभव नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
ठाणे – राजन विचारे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

वेल्हा (राजगड) – संग्राम थोपटे (काँग्रेस)
जत – विक्रमसिंह सावंत (काँग्रेस)
तिवसा – यशोमती ठाकूर (काँग्रेस)

ठाणे – अविनाश जाधव (मनसे)
कल्याण ग्रामीण – प्रमोद (राजू ) पाटील (मनसे)

अन्य लेख

संबंधित लेख