भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराचे भाजपचे प्रमुख जगदीश मुळीक यांना विधानपरिषदेसाठी आश्वासन देण्यात आले आहे. हे आश्वासन पुणे शहराच्या विविध विकास कामांत आणि सामाजिक कार्यांत मुळीकांचे योगदान लक्षात घेता देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुणे-वडगाव शेरीमधून जगदीश मुळीक हे निवडणूक लढवण्यासाठी होते इच्छुक होते.महायुतीमध्ये (Mahayuti) वडगाव शोरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘वाट्याला आला आहे. याठिकाणी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हा मतदारसंघ
आपल्याकडे राहावा यासाठी भारतीय जनता पक्षदेखील आग्रही होता
जगदीश मुळीक म्हणाले “आम्ही घेतलेल्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत, भाजपच्या वरि्ठ नेत्यांनी वडगाव शेरीतून मला अधिकृतउमेदवार म्हणून एबी फॉर्म दिला होता. अर्ज भरण्याच्या आदेशही दिले होते. मात्र फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काही बिघाडी होऊ शकते या दृष्टीकोनातून अर्ज भरणे थांबवण्यास सांगितलेउ पमुख्यमंत्र देवेद्र फडणवीस यांच्या फोननंतर लगेच आम्ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबवली.”
दरग्यान, वरि्ांकडून कोणतही आश्ासन सध्या मिळालं नसल्याचंही त्यंनी यावेळी सांगितलं. शिवाय पक्षासाठी कामकरणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, भारतीय जनता पार्टी छोट्या-मोठ्या सर्वच कार्यकर्त्याचा विचारकरते. त्यामुळे मी कोणतंही आश्शासन न घेता फक्त वरिशांचं ऐकून फॉर्म भरण थांबवले आहे. भविष्यात वरिछ जेआदेर देतील त्याचं आम्ही पालन करणार आहोत. पक्ष जिथे आदेर येईल तिथे आम्ही महायुतीचा प्रचार करणारआहोत.