Wednesday, March 25, 2026

मिस्टर अँथोनी अल्बानीज, एवढे कराच हो!!

Share

रमजान ईदनिमित्त मशिदीत गेलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रथान अँथोनी अल्बानीज यांच्यासोबत मशिदीच्या परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्बानीज हे शुक्रवारी सकाळी सिडनीतील लेकम्बा इमाम अली बिन अली तालीब मशिदीत गेले असताना जमावाने त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. तसेच “गेट आऊट” अशा घोषणा देत त्यांना मशिदीबाहेर काढले. एवढंच नाही तर जमावाने ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना “सडलेला कुत्रा” म्हणून संबोधले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज ईदच्या नमाज निमित्त ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीक आणि गृहमंत्री टॉनी बर्क हे मशिदीत गेले होते. मात्र ते मशिदीत पोहोचल्यानंतर १५ मिनिटांच्या आतच जमाव संतप्त झाला. त्यांनी गेट आऊटच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. तसेच पंतप्रधानांचा उल्लेख “नरसंहाराचे समर्थक” असाही केला. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी गाझामधील युद्ध आणि इस्राइलबाबत घेतलेल्या भूमिकेवरून जमावाने या माध्यमातून संताप व्यक्त केला. एवढंच नाही तर एक इसम ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा उल्लेख “सडलेला कुत्रा” म्हणून करताना दिसत आहे.

परिस्थिती चिघळत असल्याचं लक्षात येताच आयोजकांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं. मात्र परिस्थिती एवढी बिघडली की, एका सुरक्षा कर्मचाऱ्याने एका आंदोलकाला जमिनीवर पाडून बाहेर नेलं. त्यानंतर अल्बानीज आणि बर्क हे जेव्हा मशिदीबाहेर पडले तेव्हाही जमावाने त्यांचा पाठलाग करत घोषणाबाजी सुरूच ठेवली.

मात्र तिथून बाहेर आल्यावर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी हा कार्यक्रम खूपच सकारात्मक झाल्याची सारवासारव केली. तसेच ३० हजार जणांच्या जमावामधील केवळ काही जणच विरोध करत होते, असे त्यांनी सांगितले.

https://www.lokmat.com/international/called-a-dog-told-to-get-out-and-thrown-out-of-the-mosque-shocking-incident-with-the-prime-minister-of-this-country-a-a301
https://www.gbnews.com/news/world/anthony-albanese-australia-pm-mosque-worshippers-heckled
https://www.gbnews.com/news/world/anthony-albanese-australia-pm-mosque-worshippers-heckled

घालीन लोटांगण वंदीन चरण…

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत झालेली ही घटना प्रचंड धक्कादायक आहे पण त्याहून धक्कादायक आहे ती पंतप्रधानांची नंतरची सारवासारव.

ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या साधारण २ कोटी ८० लाख आहे. त्यात मुसलमानांची लोकसंख्या अदमासे ८.१५ लाख म्हणजे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत जेमतेम ३.२०% आहे. म्हणजे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांना सत्ताप्राप्तीसाठी आमच्याकडच्या काँग्रेस समाजवादी पक्ष शिवसेना (उबाठा) यांच्यासारखी मुसलमानांची लाचारी आणि लांगुलचालन करण्याची कोणतीच गरज नाही.

बरं अमेरिकेत ज्यू अर्थात यहुदी समाज अल्पसंख्यांक असला तरी हा समाज सरस्वती आणि लक्ष्मी दोघींची प्रचंड आराधना करत असल्यामुळे आज अमेरिकेच्या जडणघडणीत आणि सुपर पॉवर बनण्यामध्ये या ज्यू समाजाचा सिंहाचा वाटा आहे किंबहुना अमेरिकेचे संपूर्ण अर्थकारण या ज्यू लॉबीच्या हातात आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डेमोक्रॅटिक पार्टीचा होवो अथवा रिपब्लिकन त्याला ज्यू लॉबीला सांभाळून घ्यावेच लागते. ऑस्ट्रेलियातील पंक्चर पुत्रांच्या बाबतीत अमेरिकेतील ज्यूंचे उदाहरणही लागू पडत नाही.

मग ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी रमजान ईदच्या दिवशी सिडनीच्या मशिदीत जाण्याची आवश्यकता का वाटली असावी? कदाचित त्यांना आपल्या धर्मनिरपेक्षतेचे (Secularism) प्रमाणपत्र ऑस्ट्रेलियातील मुस्लिम समुदायाकडून हवे असावे. तसे ते सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्म्सवर “ईद उल् फित्र मुबारक”च्या पोस्ट टाकून देखील मिळाले असते. रमजान ईदच्या आधी पंतप्रधान निवासात एक जंगी इफ्तार पार्टी आयोजित करून त्याचे फेसबुक लाईव्ह केले असते तरी त्यांचा हेतू साध्य झाला असता. (त्यासाठी आमच्याकडच्या काँग्रेसपासून शिवसेना (उबाठा) पर्यंत सगळ्यांनी त्यांना बहुमोल मार्गदर्शन केले असते.)

बहुदा आपला सर्वधर्मसमभाव किंबहुना आपण “इस्लामोफोबिक” (Islamophobic) नाही हे जगाने मान्य करावे म्हणून त्यांनी “सडलेला कुत्रा” अशी आपल्याला झालेली शिवीगाळदेखील निमुटपणे गिळली. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांचा मशिदीच्या बाहेर देखील पाठलाग करण्याएवढी हिम्मत ऑस्ट्रेलियातील मुसलमान दाखवतो आणि तरीही पंतप्रधान “३० हजार जणांच्या जमावामधील केवळ काही जणच विरोध करत होते” अशी केविलवाणी सरवासारव करतात. (एवढी लाचारी फक्त आमच्या उद्धव साहेब ठाकरे यांना जमू शकते.) मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रसंगाच्या व्हिडिओने तिथे नेमकी काय घटना घडली हे जगासमोर आले आहे. काहीही असो पण हा सगळा प्रकार शिसारी आणणारा आहे.

शत्रुबोधाचा विसर…

१८ व्या शतकांत ब्रिटनमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगारांना ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलिया खंडाचा वापर केला गेला. पुढे १९ व्या शतकात तिथे मुक्तपणे स्थलांतर होऊ लागले.

मूलतः ब्रिटनमधल्या तडीपार गुंडांच्या आजच्या वंशजांना जगाच्या एका कोपऱ्यात असल्यामुळे मुस्लिम मानसिकतेचा पुरेसा परिचय नसावा. हिंदुस्थानात मुसलमान आक्रमक म्हणून आल्यामुळे मोहम्मद बिन कासिमपासून (इसवी सन ७१२) गेल्या १४०० वर्षांच्या त्यांच्या धर्मांतरासाठी अमानुष कत्तली, बलात्कार, लुटालूट, जाळपोळ, मंदिर आणि मूर्तींची विटंबना या सगळ्या जिहादी मानसिकतेचा पुरेपूर परिचय आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वाटेला याच्यातील काहीच न आल्यामुळे त्यांना पुरेसा “शत्रुबोध” झालेला नाही. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना कदाचित “दार उल इस्लाम” ची (Dar al-Islam) संकल्पना माहीत नसावी. मुसलमानांना संपूर्ण जगात इस्लामी कायदा “शरिया”चे शासन आणायचे आहे. संपूर्ण जगात म्हटल्यावर त्यात ऑस्ट्रेलिया देखील आला. शरिया सोडून त्यांना कोणतेही शासन मान्य नसते. अर्थात ऑस्ट्रेलियातील आजची संसदीय लोकशाही देखील त्यांना मान्य नाही. अर्थात संसदीय लोकशाहीने केलेले कोणतेही कायदे त्यांना मान्य असत नाहीत. पुरेशा लोकसंख्येच्या अभावी ज्या देशातील कायदे ना पाळावे लागतात त्या देशातील प्रकारची ते प्रत्येक पावलावर काही ना काही तरी निमित्त काढून ते अडवणूक करतात. त्यासाठी मुख्यतः महिला व मुलांना पुढे केले जाते. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे नशीब जोरावर होते की मशिदीत मुस्लिम महिलांना प्रवेश नसल्यामुळे त्यांना फक्त पुरुषांनीच विरोध केला अन्यथा अनर्थच ओढवला असता. आणि त्यांच्या अशा अडवणुकीला शासनाने विरोध केला की, जन्माला येतानाच हातात घेऊन आलेले व्हिक्टीम कार्ड (Victim Card) ते फेकतात. आपण मुसलमान असल्यामुळे आपल्यावर सरकार जाणून-बुजून कारवाई करत आहे अशा हाकाटीला ताबडतोब सुरुवात करतात. मग ती कारवाई कितीही कायदेशीर का असेना.

त्याचबरोबर शासनावर ते “इस्लामोफोबिक” (Islamophobic) असल्याचा आरोप करतात. हे सरकार इस्लामचा द्वेष करणारे आहे अशी आरोळी ठोकली जाते. त्यामुळे आपली बाजू बरोबर असूनही अनेक सत्ताधारी व सरकारं नमते घेतात. कारण “इस्लामोफोबिक” असण्याचा शिक्का आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही सरकारला परवडणारा नसतो.

अगदी ज्यू (यहुदी) देश इस्राएलदेखील याला अपवाद नाही. बहुतेक सगळ्या मुस्लिम देशांशी धार्मिक ऐतिहासिक आणि राजकीय कट्टर वैर असलेल्या इस्त्राएलने इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण बरोबरच्या ऐन युद्धाच्या धामधुमीत देखील आपल्या मुस्लिम मित्रांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अँथोनी अल्बानीज… तीही झालं तरी शेवटी तुम्ही काफीरच आहात

जो आपल्या इस्लाम धर्माचा नाही तो प्रत्येक जण “काफीर” आणि काफीराने येन केन प्रकारेण इस्लाम स्वीकारावा यासाठी मुसलमानांचा जिहाद निरंतर सुरू असतो. जोपर्यंत काफीर इस्लाम स्वीकारत नाहीत तोपर्यंत ते त्यांचा मनापासून द्वेष करतात आणि मिस्टर अँथोनी अल्बानीज तुम्ही आणि तुमचे सगळे ऑस्ट्रेलिया देश बांधवसुद्धा त्यांच्या “काफीर” या व्याख्येतच आलात बरं… तुम्ही कॅथोलिक ख्रिश्चन असण्याचे त्यांना कोणतेही कौतुक नाही. कारण तुम्ही मुसलमान नाहीत. बस्स… तुम्ही काफीर आहात हे समजण्यासाठी त्यांना एवढेच पुरेसे आहे आणि काफीरांसाठी त्यांची जी नियमावली आहे ती तुम्हा सगळ्या कांगारूंना लागू होते.

जिथे महात्मा गांधी सुटले नाहीत तिथे… तुम किस खेत की मूली हो…

भारतातील खिलाफत आंदोलनाचे अग्रणी, पाकिस्तान शब्दाचे निर्माते आणि जामिया मिलिया इस्लामियाचे संस्थापक मौलाना मोहम्मद अली जौहर (मौलाना शौकत अली यांचे धाकटे बंधू) यांनी १९२४-२५ च्या सुमारास महात्मा गांधींबद्दल.

“गांधींचे चारित्र्य कितीही शुद्ध असले, तरी धर्माच्या दृष्टीने ते कोणत्याही (चरित्रहीन) मुसलमानापेक्षा मला कनिष्ठच वाटतात” असे म्हटले होते. नंतर त्यांनी आपल्या या मताचा पुनरुच्चार करताना अधिक स्पष्टपणे म्हटले होते की, “माझ्या धर्माप्रमाणे, मी एका व्यभिचारी आणि पतन झालेल्या मुसलमानालाही मिस्टर गांधींपेक्षा श्रेष्ठ मानतो”.

ज्या महात्मा गांधींनी हिंदू मुसलमान ऐक्यासाठी आपले संबंध आयुष्य खर्ची घातले. “रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीता राम” या भजनात भेसळ करून “रघुपति राघव राजा राम, ईश्वर अल्ला तेरो नाम” या भजनातून मुस्लिम लांगुलचालन केले. त्या महात्मा गांधींसाठी निव्वळ ते काफीर आहेत म्हणून मुसलमानांचा बघण्याचा दृष्टिकोन काय होता हे मौलाना मोहम्मद अली जौहर यांनी दाखवून दिले. इतके लांगुलचालन करूनही ज्या महात्मा गांधींना आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन थांबवता आले नाही. त्या महात्मा गांधी समोर तुम्ही किस खेत की मूली हो मिस्टर अँथोनी अल्बानीज.

एकदा आपल्या पप्पांचा सल्ला घ्या मिस्टर अँथोनी अल्बानीज…

आज ऑस्ट्रेलियात मुसलमानांची संख्या केवळ ३.२०% असल्यामुळे तुम्ही शिव्याशाप आरडाओरडा आणि नुसता पाठलाग यांच्यावर सहीसलामत सुटलात. ज्या गतीने मुसलमान आपली लोकसंख्या वाढवतात त्या गतीने या संख्येतील दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकायला फार वेळ लागणार नाही. आणि एकदा का ते दशांश चिन्ह एक घर उजवीकडे सरकले की काय होते हे फक्त आपल्या लंडनमधील पप्पांना विचारून बघा.

आज लंडनमध्ये जवळपास १५% मुसलमान आहेत. लंडनच्या काही भागात ३५% पेक्षा जास्त मुसलमान आहेत. लोकसंख्येच्या आकड्यात सांगायचे तर १३ लाखापेक्षा थोडे जास्त लंडनचे महापौर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी वंशाचे सादिक खान आहेत.

७ ऑक्टोबर २०२३ ला हमासने इस्रायलमध्ये घुसून केलेल्या यहुदी नृशंस नरसंहारानंतर जेव्हा इस्त्राएलने हमासची हाडे फोडायला घेतली. तेव्हा पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लंडनमधल्या मुसलमानांनी जो विशाल मोर्चा काढला. त्याने लंडनमध्ये बसलेल्या तुमच्या पप्पांची पाचावर धारण बसली आहे. एकदा तुमच्या पप्पांचा सल्ला घ्या तर खरा. तेही तुम्हाला सांगतील “धर्मनिरपेक्षता” “सर्वधर्मसमभाव” हे सगळे शब्द ऐकायला कानाला गोड लागतात पण जेव्हा वस्तुस्थितीचे भान येते तेव्हा देश विभाजनाच्या उंबरठ्यावर उभा असतो.

सूर्य उगवता प्रभात होता तेज पसरता ना तारा नच चांद…

मिस्टर अँथोनी अल्बानीज ३.२०% म्हणजे सुदैवाने अजून तुमच्याकडे थोडा वेळ आहे. लोकसंख्येच्या बाबतीत पप्पांसारखे तुम्ही दिवाळखोर (bankrupt) झालेले नाहीत. पण वेळीच काळजी घेतली नाहीत तर तुम्हीही दिवाळखोर व्हायला वेळ लागणार नाही.

पंतप्रधान या नात्याने तुम्हाला ऑस्ट्रेलिया वाचवायचा असेल तर या भारताकडे इस्लामी आक्रमकांशी यशस्वी संघर्ष करण्याच्या क्षात्रतेजाचा प्रदीर्घ इतिहास आहे. त्या आमच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदी यांना फोन करा. निव्वळ याच विषयासाठी मार्गदर्शन हवे आहे म्हणून सांगा आणि आपल्या भेटीच्या वेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा तिथे उपस्थित असावेत अशी इच्छा व्यक्त करा. आमचे पंतप्रधान तुम्हाला नक्की वेळ देतील. भेटीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र, सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेला सोरटी सोमनाथचा जिर्णोद्धार, २००२ चा गोध्रा हिंदू नरसंहार त्यानंतर गुजरातच्या सकल हिंदू समाजाने दाखवलेले क्षात्रतेज. अयोध्येतील श्री प्रभू राम जन्मभूमी मंदिर निर्माण याचे वाचन चिंतन आणि मनन करा. भेटी दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून “ऑपरेशन तंदूर” चे मार्गदर्शन मिळाल्यानंतर वाराणसीच्या त्रिवेणी संगमावर स्नानासाठी जा.

तुम्ही विनंती केलीत तर तिथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी उर्फ बुलडोझर बाबादेखील तुम्हाला भेटायला येतील. “इन माफियाओं को मिट्टी में मिला देंगे” म्हणजे नेमकं काय एवढेच त्यांना विचारा. देशाच्या पंतप्रधानाला आणि गृहमंत्र्याला दमदाटी केल्यावर नेमका कोणता जमालगोटा लागू पडतो याचे अचूक मार्गदर्शन योगी आदित्यनाथ स्नान करता करता उभ्या उभ्या तुम्हाला करतील.

त्यांच्याकडून बहुमोल कानमंत्र घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाला परतताना मात्र इस्रायल मार्गे जा. “इस्लामी दहशतवादाचा मुळव्याध” रुग्णाला भूल (anesthesia) न देता बोटांच्या चिमटीत पकडून कसा समूळ उपटून काढता येतो. याची अत्याधुनिक शस्त्रक्रिया ते तुम्हाला शिकवतील.

आणि एकदा का तुम्ही ऑस्ट्रेलियाला परतला की, तुम्ही मूळचे ब्रिटिश गुंड लफंगे असल्यामुळे –

सूर्य उगवता प्रभात होता तेज पसरता ना तारा नच चांद|
वीरा घे धनुबाण वीरा घे धनुबाण||

मिस्टर अँथोनी अल्बानीज तुम्हाला ऑस्ट्रेलियावर सुखाने राज्य करायचे असेल व या शतकात ऑस्ट्रेलियन जनतेला सुखात ठेवायचे असेल तर एवढे कराच हो… वीरा घे धनुबाण वीरा घे धनुबाण…

अन्य लेख

संबंधित लेख