Wednesday, September 9, 2026

महाराष्ट्र

भटके-विमुक्त समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची गरज – राज्यपाल

भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. या समाजातील कोणत्याही बालकाचे शिक्षण त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीमुळे बाधित...

जनजातीय हितासाठी निर्णायक पावले : फडणवीस सरकारचा संवेदनशीलपणा

महाराष्ट्राच्या विकासाचा वेग वाढवताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचणे हीच खरी लोककल्याणकारी प्रशासनाची कसोटी आहे. विशेषतः जनजातीय समाजाच्या रोजगार, शिक्षण आणि प्रशासकीय...

रामगिरी महाराजांच्या सुरक्षेवर फडणवीसांचा इशारा

“रामगिरी महाराजांकडे धमकी पाठवतात. धमकी देण्याचं काम केलं तर नेस्तनाबूत करून टाकू. आम्ही केसालाही धक्का लागू देणार नाही.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 ऑगस्ट 2026...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्यांची सुटका

१०६ प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू नेपाळमधील काठमांडू येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील १०६ प्रवाशांचा सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे काठमांडूहून...

दिल्लीतील म-हाटी एम्पोरियममध्ये गणेशमूर्ती आणि पुरणपोळी उपलब्ध

महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या वतीने गेल्या ३० वर्षांपासून या गणेशमूर्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील ३० हून अधिक...

वैदिक गणिताचे रहस्य

प्रस्तावना भारतातील प्राचीन ज्ञानपरंपरेचा उल्लेख झाला की दोन टोकाच्या प्रतिक्रिया दिसतात. एका बाजूला आधुनिक विज्ञानातील प्रत्येक शोध भारतात हजारो वर्षांपूर्वीच झाला होता, असा अतिरंजित अभिमान;...

महाराष्ट्रात मराठीची अडचण होतीए!

महाराष्ट्रात काम करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांसाठी मराठीचे व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाने स्थानिक भाषा, रोजगार, सामाजिक समरसता आणि सांस्कृतिक अस्मितेवर चर्चा सुरू झाली आहे. मराठी शिकणे हे बंधन नसून महाराष्ट्राशी जोडले जाण्याचे माध्यम ठरू शकते का?

जिल्हा परिषदेच्या शाळा महिन्याभरात सुविधांयुक्त कराव्यात – ग्रामविकास मंत्री

सर्व जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून शासकीय, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व भौतिक सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा काल मंत्रालयात...