Thursday, October 15, 2026

इतिहास

‘ धम्मचक्क पवत्तन ’ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला मानव मुक्तीचा नवा मार्ग 

प्राचीन काळात तथागत गौतम बुद्धांनी सत्याचा, प्रज्ञा-करुणा-समतेचा मार्ग दाखवून प्रथमतः धम्मचक्र गतिमान केले. त्यानंतर शतकानुशतके काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या आणि लुप्तप्राय झालेल्या या मानवकल्याणाच्या धम्मचक्राला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

४१ वर्षांपासून अविरत धावतेय शौर्यपरंपरा! भगव्या ध्वजाच्या साक्षीने दुर्गामाता दौडीचा प्रेरणादायी प्रवास

पहाटेची वेळ… वातावरणात अजूनही अंधाराची चादर पसरलेली असते. तुतारीचा निनाद कानावर पडतो, भगवा ध्वज अभिमानाने फडकतो आणि मशालींच्या प्रकाशात शिस्तबद्ध पावलांची लय उमटू लागते....

ज्ञान भारतम अभियानांतर्गत हस्तलिखितांचे डिजिटायझेशन

ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान, आयुर्वेद, गणित आणि खगोलशास्त्र अशा विविध क्षेत्रांतील भारताचा प्राचीन वारसा हस्तलिखितांच्या स्वरूपात जतन झालेला आहे. मात्र, काळाच्या ओघात या अमूल्य ठेव्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारचे ‘ज्ञान भारतम अभियान’ हस्तलिखितांचे सर्वेक्षण, वैज्ञानिक संवर्धन आणि डिजिटायझेशन यांद्वारे भारतीय ज्ञानपरंपरेला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. या अभियानाचे महत्त्व, आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका आणि भावी पिढ्यांसाठी ज्ञानजतनाची गरज यांचा आढावा घेणारा लेख.

राजमाता विजयाराजे सिंधिया आणि हिंदुत्व

राजघराण्याचा वारसा, राष्ट्रनिष्ठा आणि हिंदुत्ववादी विचारधारा यांचा संगम साधणाऱ्या राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी भारतीय राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतीय जनसंघाच्या विस्तारापासून भारतीय जनता पक्षाच्या उभारणीपर्यंत, आणीबाणीतील संघर्षापासून राम जन्मभूमी आंदोलनापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. त्यांच्या वैचारिक भूमिकेचा, राजकीय संघर्षाचा आणि योगदानाचा आढावा या लेखातून घेतला आहे.

भारतीय स्त्री विद्वत्तेचा वारसा सहस्रकांचा, डॉ. गौरी माहुलीकर यांचे प्रतिपादन

मिलिंद ओक लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात भारतीय स्त्रीच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा वेध ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी भारतीय महिलांना शिक्षणाची संधी नव्हती, हा समज भारतातील महिला विद्वान, लेखिका आणि...

श्रीपाद अमृत डांगे सच्चा भारतीय कॉम्रेड

१० ऑक्टोबर १८९९ रोजी नाशिकजवळील करंजगाव येथे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला... कॉम्रेड डांगे साम्यवादी असले तरी त्यांनी आपला...

विदेशी कपड्यांची पहिली होळी: लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकारी नेतृत्व

२० व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय स्वातंत्र्यलढ्याने एक आक्रमक राजकीय वळण घेतले. ब्रिटीश साम्राज्याविरोधात साचलेल्या असंतोषाचा स्फोट घडवून आणण्यात इ.स. १९०५ हे वर्ष अत्यंत निर्णायक...

राणी दुर्गावती : गोंडवानाच्या स्वायत्ततेची शूर प्रहरी

आज ५ ऑक्टोबर. राणी दुर्गावती जयंती. ५ ऑक्टोबर १५२४ रोजी आजच्या उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील कालिंजर किल्ल्यावर, तत्कालीन महोबा प्रदेशातील चंदेल राजघराण्यात त्यांचा जन्म...

स्वामी रामानंद तीर्थ जयंती विशेष

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या राष्ट्रसेवेचा आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामातील योगदानाचा वेध घेणारा हा विशेष लेख. संन्यास, सत्याग्रह, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक ऐक्य यांचा संगम साधत त्यांनी निजामविरोधी लढ्याला दिलेले नेतृत्व आणि त्यांचा चिरंतन वारसा जाणून घेऊया.

ज्ञानेश्वरी जयंती : ज्ञानाचा दीप घराघरांत पोहोचवणारा ग्रंथ

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात काही ग्रंथ असे आहेत, ज्यांचे स्थान केवळ धार्मिक वाङ्मयापुरते मर्यादित नाही. ते लोकांच्या जगण्याचा, विचारांचा आणि श्रद्धेचा भाग बनले आहेत. संत...

मूर्ती लहान पण कीर्ती महान लालबहादूर शास्त्री

नुकताच १९६२ च्या चीन युद्धात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला होता... चीनने एकतर्फी माघार घेतल्यामुळे आपली थोडी तरी अब्रू वाचली होती... त्यात १९६४ साली पंतप्रधान पंडित जवाहरलाल...