Monday, October 13, 2025

संस्कृती

रामायण: राजधर्मापासून राष्ट्रधर्मापर्यंत 

भारतीय संस्कृतीचे अनेक शाश्वत प्रवाह हजारो वर्षांपासून समाजमनाला समृद्ध करत आले आहेत. रामायण आणि महाभारत ही महाकाव्यं तर या प्रवाहाची उगमस्थान आहेत. यापैकी महर्षी वाल्मिकींनी रचलेलं रामायण सामाजिक, राजकीय...

सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी संतविचारच महत्त्वाचे; १५ सप्टेंबर रोजी रूई पाटी येथे ‘संत संमेलना’चे आयोजन

मानवत : भारताची ओळख असलेल्या 'विविधतेत एकता' या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रूढी/खरबा पाटी येथे 'संत संमेलना'चे (SANT SAMMELAN) आयोजन...

तो क्षण, तो आवाज आणि एका राष्ट्राचा आत्मगौरव

१८९३ साल...शिकागो शहर... अमेरिकेच्या भौतिक आणि तांत्रिक प्रगतीच्या प्रदर्शनाचा उत्सव साजरा होत होता. 'वर्ल्ड कोलंबियन एक्सपोझिशन'च्या त्या भव्य झगमगाटात, जगाला अमेरिकेच्या सामर्थ्याची जाणीव करून...

युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत भारतीय परंपरांचा ठसा

कुटियाट्टमचा गंभीर रंगाविष्कार, वैदिक मंत्रोच्चारांचा कालातीत नाद, झारखंड–ओडिशा–बंगालमधील छाऊ नृत्याचा वीररस, कोलकात्याच्या दुर्गापूजेतील सामूहिक ऊर्जा आणि गुजरातच्या गरब्याचा थिरकायला लावणारा ताल — भारतीय जीवनशैलीचे...

गोव्यातील गणेशोत्सव : घराघरांतला, परंपरेचा आणि निसर्गसंपन्नतेचा उत्सव

गोव्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मुख्य म्हणजे या उत्सवाची परंपरा गोव्यातील गावा-गावांत, वाड्या- वाड्यांमध्ये आणि घराघरांत जोपासली जात आहे. गोव्यातील या पारंपरिक...

गणेशोत्सवाची लोकमान्यता आणि राजमान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने यंदा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ही अत्यंत महत्त्वाची घडामोड...

कोल्हापूरची परंपरा सजीव देखाव्यांची

कोल्हापूर शहराची ओळख सांगणाऱ्या गोष्टींमध्ये गणेशोत्सवातील सजीव देखावे या परंपरेचा समावेश आहे. येथील गणेश मंडळे पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील सजीव देखावे गणेशोत्सवात सादर...

विधायकतेची प्रचिती देणारा पुण्याचा गणेशोत्सव

श्री गणरायांचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. श्री गणेशोत्सव हे पुण्याचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. पुण्याच्या गणेशोत्सवाची कीर्ती देशातच नव्हे, तर देशाबाहेरही पोहोचली आहे. पुण्याच्या...

बुडापेस्टमध्ये साकारला गणपती बाप्पा, हिंदू स्वयंसेवक संघाने घेतली कार्यशाळा

भारतापासून ५५०० किलोमीटर दूर युरोपमधील हंगेरीतील बुडापेस्ट येथे 'मूर्ती बनविण्याचे कार्यशाळा' झाली. हिंदू स्वयंसेवक संघाने (HSS) आयोजित केलेल्या कार्यशाळेत ९५ लोकांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक...

रानभाज्या महोत्सवाचा ‘बारीपाडा पॅटर्न’ 

रानभाज्या किंवा वनभाज्या महोत्सव ही संकल्पना आता महाराष्ट्रात रुजत आहे. या महोत्सवांना प्रतिसादही वाढत असून जनजाती बंधू-भगिनी आणि शहरवासी यांना जवळ आणण्याचे खूप महत्त्वाचे काम...

हिंदू सणांच्या विकृतीकरणाचा कट

'उत्सवप्रियता' हे भारताचे आणि विशेषतः हिंदू संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. दिवाळी, होळी, गणेश चतुर्थी, नवरात्री यांसारखे सण केवळ धार्मिक विधी नसून ते समाजाला...