Sunday, March 1, 2026

संस्कृती

महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट! प्रजासत्ताक दिन संचलनात ‘गणेशोत्सवा’च्या चित्ररथाने मारली बाजी

नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या संचलनात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाने इतिहास रचला आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने 'सर्वोत्कृष्ट...

भक्ती, सामाजिक एकता आणि माणुसकीचा दिव्य वारसा – संत शिरोमणी रविदास

भारतीय अध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात भक्ती चळवळीचे योगदान अतुलनीय आहे. या चळवळीतील एक तेजस्वी नक्षत्र म्हणजे 'संत शिरोमणी रविदास महाराज'. त्यांनी केवळ भक्तीचा मार्ग...

भारतीय इतिहास: डाव्यांच्या वैचारिक बेड्यांतून मुक्तीकडे

गेल्या अनेक दशकांपासून भारतीय इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एका विशिष्ट 'वैचारिक चष्म्यातून' मर्यादित करण्यात आला आहे. काही डाव्या प्रवृत्तीच्या इतिहासकारांनी जाणीवपूर्वक मुघल आक्रमकांना 'महान राज्यकर्ते'...

स्थानिक निवडणुकांचे रणशिंग: भाजपचा वरचष्मा, मात्र कट्टरतावादाचे वाढते सावट

महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी राज्याच्या राजकीय भविष्याची नवी दिशा स्पष्ट केली आहे. एका बाजूला मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख राजकारणाला...

नांदेड : ‘हिंद दी चादर’ सोहळ्याला अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि धीरेंद्र शास्त्रींची उपस्थिती!

नवी दिल्ली/नांदेड : मानवतेचे रक्षक श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये आयोजित ‘हिंद दी चादर’ या ऐतिहासिक...

५२ एकर मैदान, ८ मोठे लंगर अन् १० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नांदेड नगरी सज्ज!

नांदेड : धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा ‘शहीदी समागम’ सोहळा...

प्रजासत्ताक दिन सोहळा : महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’ चित्ररथ सज्ज; सणातून आत्मनिर्भरतेचा जागतिक संदेश!

नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राजधानी दिल्लीतील 'कर्तव्यपथ' सज्ज झाला आहे. यंदाचा सोहळा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार असून, 'वंदे मातरम्'...

गंगाखेड: ‘हिंद दी चादर’ डिजिटल चित्ररथातून उलगडणार गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा प्रेरणादायी इतिहास!

गंगाखेड : नांदेड येथे आगामी २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम सोहळा मोठ्या...