Wednesday, April 2, 2025

आर्थिक

NPS VATSALYA: अल्पवयीन बालकांसाठीच्या ‘वात्सल्य’ या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज नवी दिल्लीत एनपीएस - वात्सल्य (NPS VATSALYA) योजनेचा प्रारंभ करणार आहेत. या योजनेसाठीचा ऑनलाइन मंच आणि पुस्तिकेचं लोकार्पणही...

Government : 12.5 टक्के सीमाशुल्क भरुन आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना वाढीव दराने न विकण्याचं केंद्रसरकारचं विक्रेता संघटनांना आवाहन

साडेबारा टक्के सीमाशुल्क भरुन देशात आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना किरकोळीत वाढीव दराने विकू नये असं केंद्रसरकारने (government) खाद्यतेल विक्रेता संघटनांना सांगितलं आहे. हा साठा पूर्णपणे...

पुण्यातल्या पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या तीन गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्रातही पुण्यातून सुरु होणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेससह तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेसचंलोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. यामध्ये...

मुंबई महानगर प्रदेश  विकास क्षेत्रासाठी समिती स्थापन

मुंबई महानगर प्रदेशाला  विकासाचे क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी नीती आयोगानं दिलेल्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील...

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले मोबाईल हँडसेट दूरसंचार मंत्रालयाकडूननिकामी

सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले एक कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंदकेल्याची माहिती दूरसंचार विभागानं दिली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात वापरलेले २ लाख २७...

युरोपियन युनियनचं ए आय कारखाने स्थापन करण्याचं आवाहन

युरोपियन युनियननं कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी एआय कारखाने स्थापन करण्याचं आवाहन केलं आहे. युरोपियन आयोगानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हे...

भारत सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनेल : पंतप्रधान

भारत लवकरच सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदींच्या हस्ते आज( बुधवारी) उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो...

2030 पर्यंत इलेक्ट्रॉनिक वाहन विक्री वार्षिक 1 कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा: नितीन गडकरी

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत असून 2030 पर्यंत वार्षिक एक कोटी विक्रीचा आकडा गाठण्याची अपेक्षा आहे असं मत रस्ते वाहतूक आणि महामार्ग...