Monday, August 10, 2026

मराठवाडा

महाराष्ट्रात ‘एफडीए’ची धडक मोहीम, ९० लाखांचा साठा जप्त

महाराष्ट्रात बंदी असलेल्या आणि मानवी आरोग्याला अत्यंत घातक असलेल्या पाकिस्तानी ब्युटी क्रीम्सच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पर्दाफाश केला आहे. राज्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली...

छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि 'सामाजिक न्याय दिना'चे औचित्य साधून येत्या रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

संवेदनशीलपणाचा प्रत्यय : एका शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री

शेतकरी महिलेच्या खांद्यावरचे जू उतरले ; शेतकरी कुटुंबाला दिलासा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींशी झुंज देत आहेत. निसर्गाच्या लहरीपणासोबतच साधनसामग्रीचा अभाव, वाढता...

ऊसतोड महिला: गर्भाशय शस्त्रक्रियेवर कायमस्वरूपी उपाय

महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये ऊसतोड कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. राज्यातील साखर उद्योग हा सहकार क्षेत्राचा कणा समजला जात असला, तरी या उद्योगामागे हजारो...

नेकनूर येथील भाविकांवरील अमानुष हल्ला आणि वाढता सामाजिक तणाव

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील प्रसिद्ध बंकटस्वामी संस्थानमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तीमय सोहळा सुरू असताना, एका दुर्दैवी आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसराचे वातावरण कलुषित झाले...

शिकलीगार समाजाचे पुनरुत्थान : आत्मनिर्भर भारत आणि भारतीय शस्त्रकला

नांदेड ग्रामीण पोलिसांनी शहरातील वजिराबाद परिसरातील रामदास नगर आणि अबचलनगर येथे केलेल्या धडक कारवाईत तब्बल ४ हजार ७९६ धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. जप्त...

दिखाव्यापुरते वाचन उपक्रम; डॉ. आंबेडकरांबद्ल आदर की छुपा अजेंडा?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त “दस्तुर-ए-हिंद का मेमार : डॉ. भीमराव आंबेडकर” हे पुस्तक मुलांकडून वाचून घेण्याचा उपक्रम राबवण्यात येत असल्याचा गाजावाजा होत असला, तरी...

महाराष्ट्र टाइम्सचा अल् तकिया…

महाराष्ट्र टाइम्सने आज (शुक्रवार, २७ मार्च २०२६) एक छत्रपती संभाजीनगरची बातमी दिली आहे. बातमीचे शिर्षक आहे. "नमाज अदा करुन बाहेर पडताच ज्वाळा दिसल्या, मुस्लिम...

ईसादमध्ये २९ मार्चला भव्य ‘हिंदू संमेलन’; धनंजय भाई देसाई करणार मार्गदर्शन

गंगाखेड (परभणी) : हिंदू समाजाचे ऐक्य, संघटन आणि संस्कृती संवर्धनासाठी गंगाखेड तालुक्यातील ईसाद येथे रविवार, २९ मार्च २०२६ रोजी एका भव्य 'हिंदू संमेलना'चे आयोजन...

हिंगोली येथे शुक्रवारी सुशिक्षित बेरोजगारांसाठी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित आणि नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच...

गंगाखेडमध्ये २६ मार्चला प्रभू श्रीरामांची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक; वानरसेना आणि ढोल पथकांचे असणार आकर्षण

गंगाखेड (परभणी) : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त गंगाखेड शहरात यंदा भव्य आणि दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम जन्मोत्सव समिती आणि...