Friday, December 19, 2025

बातम्या

कोंढवा थेट मेट्रोने पुणे शहराशी जोडणार!

शिवाजीनगर-येवलेवाडी मार्गाला मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पुणे : कात्रज-कोंढवा मार्गाचे काम लवकरात पूर्ण करण्यात येईल, मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यात येईल....

‘हरित कुंभ’चा शुभारंभ; नाशिकमध्ये १५ हजार वृक्षारोपणाची तयारी; गोदावरी शुद्धीकरणासाठी १५०० कोटी

नाशिक : नाशिक हे पौराणिक काळापासून सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकची महती जागतिक पातळीवर अधोरेखित झाली आहे....

मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता आजपासून लागू

१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी होणार बृह्नमुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका यासारख्या एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणूका १५ जानेवारी २०२६ या दिवशी पार पडतील. १६ जानेवारीला...

‘हा केवळ पुतळा नाही, आपला स्वाभिमान;’ मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण इचलकरंजी (कोल्हापूर) : 'स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज… स्वराज्याचा स्वाभिमान!' असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र...

धायरीत ‘राजदंडधारी’ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण

पुणे/धायरी : धायरी गावातील पवळी चौक, काळभैरवनाथ मंदिर परिसर शिवमय झाला होता. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते राजदंडधारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे...

राज्यातील जनतेने कुठलाही संभ्रम ठेवू नये! “मुंबई महाराष्ट्रापासून कधीही वेगळी होणार नाही;” देवेंद्र फडणविसांचे विधान

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या एका वर्षाच्या कार्यकाळात विविध आव्हानांचा समर्थपणे सामना केल्याचे ठामपणे सांगितले. सरकारमधील तिन्ही प्रमुख नेते एकत्रितपणे निर्णय...

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्मृती मंदिराला भेट

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रेशीमबाग येथील स्मृती मंदिर येथे भेट...

सहकाराने मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

नागपूर : सहकाराच्या माध्यमातून खरेदी-विक्री, साठवणूक, प्रक्रिया आणि विपणन व्यवस्था अधिक बळकट करून मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा शासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व...