Tuesday, October 22, 2024

बातम्या

राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेटअभियान

शासनाच्या १० महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५...

जीएसटी परिषदेची (GST Council) ५४ वी बैठक केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु

वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी परिषदेची (GST Council) चोपन्नावी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. केंद्रीय...

ऊर्जा विभागामधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19% वाढ

मुंबई : वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात घसघशीत वाढ केली आहे. राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या...

नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ८०% आरक्षण

महाराष्ट्र सरकारने आदिवासी समुदायासाठी शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी नाशिकमध्ये एक आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या विद्यापीठात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ८०% आरक्षण असेल,...

बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका; अपघात प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी

नागपूर : नागपूरमध्ये रविवारी रात्री एका भरधाव वेगाने आलेल्या ऑडी कारने शहरात अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजता हा अपघात...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी हायकोर्टाकडून सात सदस्यीय समिती स्थापन

शाळा, शालेय आवार तसेच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठीमुंबई उच्च न्यायालयाने सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचे नेतृत्व निवृत्तन्यायमूर्ती साधना जाधव...

हॉकी: भारताने मेन्स एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जपानला ५-१ अंतराने हरविले

भारताच्या पुरुष हॉकी संघाने चीनमध्ये आयोजित मेन्स एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जपानला ५-१ अंतराने पराभूत केले. हा भारतासाठी दुसरा सामना होता, ज्यामुळे भारताने आपल्या यशाचा...

समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या विस्तारात आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पुणे शहराला जोडण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या हालचालीतून समोर आला आहे. या निर्णयाने महाराष्ट्राच्या आर्थिक व...