Tuesday, October 22, 2024

बातम्या

“बॉम्बे नको, मुंबई नाव हवं, अशी मागणी करणारा मी होतो,” :अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज बोलताना म्हणाले कि "बॉम्बे नको, मुंबई नाव हवं, अशी मागणी करणारा मी होतो," . अमित शहांनी मुंबईच्या नावाच्या...

शरद पवारांचे लालबाग दर्शन म्हणजे ढोंगीपणा- दरेकर

विधानसभा निवडणुकाजवळ आल्याने शरद पवार आणि अमित शाह यांची लालबागच्या राजाच्यादर्शनासाठी उपस्थिती राजकीय चर्चेचा विषय बनली आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शरदपवार यांच्या...

राज्य विधानसभा निवडणुकीत १६० जागा लढवण्याची भाजपाची तयारी

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपानं १६० जागा लढवाव्या. त्यातल्या किमान १२५ जागाजिंकण्याचं उद्दिष्ट पक्षानं ठेवावं यावर भाजपाच्या कालच्या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्तसंस्थेच्याबातमीत म्हटलं आहे....

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 चा समारोप फ्रान्सच्या राजधानीत झाला संपन्न.

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 चा समारोप काल रात्री फ्रान्सच्या राजधानीत झाला. फ्रेंच इलेक्ट्रॉनिक म्युझिक सीनमधील चोवीस कलाकारांनी स्टेड डी फ्रान्स येथे मुसळधार पाऊस असूनही जगभरातील...

अमित शहांनी घेतले लालबागच्या राजचे दर्शन.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा' गणेश मंडळाचे दर्शन घेतले. हे दर्शन त्यांनी आपल्या कुटुंबासह घेतले. अमित शहा यांनी सकाळी...

वारकरी संप्रदाय समाज प्रबोधनाची दिशा देणारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आळंदी : वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करणारा, राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारा, चुकले माकल्यांना सन्मार्गाची दिशा देणारा असून...

एशिया कप हॉकी: भारताने होस्ट चीनला ३-० ने पराभूत केले

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ मध्ये भारताने आपल्या विजयाचा प्रवास सुरू केला आहे. भारताने होस्ट चीनला ३-० अंतराने पराभूत केले आहे. हा सामना हुलुनबुईर येथील...

कोथिंबीरीची जुडी चारशे रुपयांवर, इतरही भाज्यांचे भाव वधारले

पालेभाज्यांअभावी घास कोरडा ऐन गणेशोत्सवाच्या काळात पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावरती परिणाम झाल्यामुळे कोथिंबीरीचीजोडी ही चारशे रुपयांना विकली जात आहे तर इतर पालेभाज्यांचे भाव देखील कडाडल्यामुळेपालेभाज्या आता...