Wednesday, October 23, 2024

बातम्या

मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पुनर्विचार याचिकेवर येत्या बुधवारी म्हणजे ११ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयातसुनावणी होणार आहे. या सुनावणीत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. अवघ्या राज्याचे लक्ष...

महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आज संध्याकाळी साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं आगमन होईल. त्यानंतर...

शरद पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘स्लो पॉयझन’ने संपवलं

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचे सर्व पक्ष आत्तापासूनच निवडणुकीची तयारी करायला लागेल आहेत. राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत...

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप २९ पदकांसह भारत १६ व्या स्थानी

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत एकूण २९ पदकांची कमाई करुन भारतानं पदकतालिकेत सोळावं स्थान पटकावलं आहे. भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकं...

आफ्रिकेतल्या दुष्काळग्रस्त देशांना भारताकडून मदत

झिम्बाब्वे, झांबिया आणि मलावी या आफ्रिकेतल्या दुष्काळग्रस्त देशांना भारतानं अन्नधान्य पाठवलं आहे. झिम्बाब्वेला एक हज़ार मेट्रिक टन तांदूळ, झांबियाला तेराशे मेट्रिक टन मका पाठवला...

तृणमूल काँग्रेसचे खासदार जव्हार सरकार यांचा राज्यसभा आणि राजकारणाचा राजीनामा

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार जव्हार सरकार यांनी पदाचा आणि राजकारणाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात पक्षाच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता...

रशिया-युक्रेन संघर्ष मिटवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं वक्तव्य

भारत आणि चीनसारखे देश युक्रेन संघर्ष मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं मत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी व्यक्त केलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर...