बातम्या
जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर
जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने ४०स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्रीराजनाथ...
बातम्या
आर जी कार मेडिकल कॉलेज आर्थिक अनियमितता प्रकरण
घोष यांच्या याचिकेवर सुनावणीला नकार
कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या सीबीआय अर्थातकेंद्रीय अन्वेषण ब्युरो तपासाला आव्हान देणाऱ्या संदीप घोष यांच्या याचिकेवर सुनावणी...
सामाजिक
दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण
दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यातआले असून, ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचेजबाबदारी संबंधित...
खेळ
19 वर्षीय मुशीरने रचला इतिहास! सचिन तेंडुलकरचा 33 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी मुशीर खानने 373 चेंडूंत 181 धावा केल्या आहेत आणि दुलीप ट्रॉफीमध्ये भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मागे टाकले.
मुशीरची १८१ धावांची...
राजकीय
मुंबईत उबाठाला खिंडार, आतापर्यंत ५५ नगरसेवक शिवसेनेत परतले
मानखुर्द येथील वॉर्डच्या १४३ माजी नगरसेविका ऋजुता तारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena)जाहीर प्रवेश केला. तारी यांच्या पक्ष प्रवेशाने...
बातम्या
अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाच्या मदतीसाठी ३०७ कोटी २५ लाखां निधी वितरणास मान्यता
राज्यात नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने तीनशे...
बातम्या
राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणातील चौकशीला वेग…
महाराष्ट्रातील मालवण इथल्या राजकोट इथल्या पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी मूर्तीकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश सिंधुदूर्ग...
बातम्या
विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेस पक्षात झाले सामील
विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे दोन्ही कुस्तीपटू ,आता काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत. हे पक्षांतर लोकांना आश्चर्यचकित करणारे आहे, कारण राजकीय पक्ष प्रवेश...