Tuesday, October 21, 2025

निवडणुका

महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर उद्या उद्धव ठाकरे व शरद पवारांशी चर्चा – नाना पटोले

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली असून राष्ट्रवादी...

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीची १० उमेदवारांची यादी जाहीर

परिवर्तन महाशक्तीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापैकी ८ जागा प्रहार जनशक्ती पक्षाला आणि दोन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात...

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक!

महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी हानीकारक! असल्याची टीका भाजपाकडून होत आहे. महाविकास आघाडीकडे विचार नाही...त्यामुळे पक्षाअंतर्गत वाद होत आहे. अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी...

विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अनेक नेत्यांचं पक्षांतर सत्र सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच सुरू असताना, पक्षबदलाचे वारेही जोरदार वाहात आहेत.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम...

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती स्थापन

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. समितीचे निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची...

शेती करणारे डॉक्टर अशी ओळख असलेले डॉ नीलकंठ पाटील भाजपा कडून इच्छित उमेदवार…?

शेती करणारे डॉक्टर अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील भडगाव पाचोरा मतदारसंघाचे, जनसामान्यांचे उमेदवार अशी प्रतिमा असलेले डॉक्टर नीलकंठ पाटील यांनी आपण भाजपाच्या बाजूने निवडणूक...

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम असून विविध मतदार संघातील जागांबाबत अद्याप...

सुशासनाच्या पैलूंवर काम करणे आणि लोकांचे जीवन सुधारण्याचा संकल्प…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी चंदीगडमध्ये NDA मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. पंतप्रधान मोदी म्हणाले की बैठकीत सर्व नेत्यांनी सुशासनाच्या पैलूंवर आणि लोकांचे...